शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) परिसरातील शेतक-यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. माॅन्सूनपूर्व व अवकाळी पाऊस सर्वत्र झाला. ...

दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) परिसरातील शेतक-यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. माॅन्सूनपूर्व व अवकाळी पाऊस सर्वत्र झाला. मात्र, दत्तवाड परिसरातील घोसरवाड, दानवाड, टाकळीवाडी या परिसरात अद्याप एकही मोठा पाऊस झाला नाही. सध्या मृग नक्षत्र सुरू असून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाजदेखील हवामान खात्याने वर्तवले होते. पूर्वमशागत शेतीची कामे करून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. ऊस हे या भागातील नगदी पीक असून या पिकाच्या वाढीसाठी पावसाची आवश्यकता आहे. सोयाबीन, भुईमूग या हंगामी पिकांसाठी पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

---------------------------

धरणगुत्तीत मास्कचे वाटप

जयसिंगपूर : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील माळभाग परिसरात रॉयल बॉईजच्यावतीने ५०० मास्क व १०० बॉटल सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

----------------------

साने गुरुजी शिक्षण संस्थेकडून वृक्षारोपण

जयसिंगपूर : येथील साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने साने गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त निमशिरगाव येथील तुकाई डोंगरावर ५० झाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी अध्यक्ष अरविंद मजलेकर, राजू मुजावर, संतप कोळी, राजगोंडा हुलीकिरे, सुरेश पाटील, सुरेखा कुंभार, संपत कोळी, जयश्री माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.