शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

इचलकरंजी : वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या सेवाभारती संस्थेला यंग वॉरियर्स या संघटनेने १५ हजार रुपयांची देणगी दिली. संघटनेच्या ...

इचलकरंजी : वैद्यकीय क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या सेवाभारती संस्थेला यंग वॉरियर्स या संघटनेने १५ हजार रुपयांची देणगी दिली. संघटनेच्या अध्यक्षा अभयी प्रकाश पुजारी यांनी डॉ. राजेश पवार यांना ही रक्कम प्रदान केली. यावेळी अनुष्का कोईक, सानिका मांडवकर, सृष्टी देसाई आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी

इचलकरंजी : राष्ट्रवादी कॉँग्रेस सेवा दलाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस सेवादल इचलकरंजी विधानसभा अध्यक्षपदी अमोल दगडू भाटले यांची निवड झाली. प्रकाश नेमिष्टे, संजय नवाळे, मारुती इंगळे व गोविंदराव टिळंगे यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी निवडीचे पत्र दिले.

पंतप्रधानांना पत्र पाठविण्याची मोहीम

इचलकरंजी : येथील राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ ही मोहीम राबवली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविण्याच्या मोहिमेस सुरुवात झाली. टपाल पेटीत ५०० पत्र टाकण्यात आले. यावेळी प्रसाद अणूरकर, अभिजित रवंदे, नागेश शेजाळे आदी उपस्थित होते.