शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:29 IST

इंगळी : पंचायत समितीच्या निधीतून पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केले. अण्णाभाऊ साठेनगरात ...

इंगळी : पंचायत समितीच्या निधीतून पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी केले. अण्णाभाऊ साठेनगरात पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या खराब झाल्याने कमी दाबाचा पाणीपुरवठा होत होता. मुख्य जलवाहिनीसह अंतर्गत पाणीपुरवठा करणाऱ्या नळांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले. यावेळी पं. स. सदस्या वैजयंती आंबी, सरपंच शालन पाटील, उपसरपंच विठ्ठल गाताडे, अनिल पाटील, बाळासाहेब नायकवडे, आदी उपस्थित होते.

भाजप सहकारी आघाडीची कार्यकारिणी

इचलकरंजी : भाजप इचलकरंजीच्या सहकार आघाडीची कार्यकारिणी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. अध्यक्षस्थानी पुष्कर उत्तुरे होते. यावेळी अनिल डाळ्या व विजय कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकारिणीमध्ये राजेंद्र भिऊंगडे, सुहास कोतमिरे, करण जिरगे, प्रदीप वरुटे, विनायक चव्हाण, पद्माकर पाटील, अमोल सूर्यवंशी, प्रशांत काळे, विशाल साळोखे, राकेश पाटील, प्रशांत लगारे, निवास नाईक, राजेश घाटगे, दिलीप रेपे यांचा समावेश आहे.

महावीर यळरूटे यांची नियुक्ती

इचलकरंजी : सन्मती सहकारी मल्टिस्टेट बॅँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी महावीर बाळू यळरूटे (कुरूंदवाडे) यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिले. यळरुटे यांना बॅँकींग, वस्त्रोद्योग व सहकार क्षेत्रातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यरत आहेत. याकामी पाटील, उपाध्यक्ष एम. के. कांबळे, अजित कोईक व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचे सहकार्य लाभले.