शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नवरीचा अहवाल पॉझिटिव्ह, लग्न समारंभात खळब‌ळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

कार्यालय चालकासह दोघांवर गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील महेश सेवा समितीमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभातील नवरी ...

कार्यालय चालकासह दोघांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील महेश सेवा समितीमध्ये सुरू असलेल्या लग्न समारंभातील नवरी मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी हॉल भाड्याने देणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून लग्न समारंभासाठी नियमबाह्य लोकांना जमवणे. याप्रकरणी दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी (दि.२०) शहरातील विविध भागांतील तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यातील घोरपडे नाट्यगृह परिसरातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या मुलीचे रविवारी लग्न होते. तिचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खळबळ उडाली. या लग्न कार्यालयास सुमारे शंभरवर लोक उपस्थित होते. ही माहिती समजताच मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्या पथकाने संबंधितांवर कारवाई केली. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रामनिवास मुंदडा या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, रविवारी दिवसभरात ‘त्या’ नवरी मुलगीच्या पॉझिटिव्ह अहवालासह एकूण रुग्णांची संख्या चार हजार ३४ वर पोहचली आहे. तसेच लग्न समारंभात उपस्थित असलेले व पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच आठ दिवस क्वारंटाइन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.