शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
4
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
5
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
6
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
7
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
8
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
9
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
10
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
11
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
12
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
13
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
14
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
15
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
16
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
17
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
18
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
19
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
20
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

ब्राह्मण महासंघाकडून पोलिसांना नाष्टा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

फोटो (२१०५२०२१-कोल-ब्राह्मण महासंघ मदत) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाणे ...

फोटो (२१०५२०२१-कोल-ब्राह्मण महासंघ मदत) : कोल्हापुरात शुक्रवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जुना राजवाडा पोलीस ठाणे येथील पोलिसांना नाष्टा वाटप करण्यात आला.

‘रोटरी क्लब’कडून पोलिसांना वाफेचे मशीन प्रदान

कोल्हापूर : सध्या लॉकडाऊनमध्ये अहोरात्र पोलीस अधिकारी व कर्मचारी, होमगार्ड, शिपाई, रस्त्यांवर बंदोबस्त करत आहेत. या पोलिसांसाठी रोटरी क्लबच्यावतीने व्हिटॅमिन्स टॅब्लेट्स आणि वाफेचे मशीन प्रदान करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांच्याकडे हे साहित्य प्रदान केले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे आणि रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष बाबा जांभळे, रोटरी क्लब ऑफ इव्हॉल्व्हचे अध्यक्ष नीलभ केडीया, सचिव करण पारीख, खजानीस चंदवाणी, नितीश कुलकर्णी, अजिंक्य जांभळे आदी उपस्थित होते.

फोटो (२१०५२०२१-कोल-रोटरी क्लब मदत) : कोल्हापुरातील रोटरी क्लबच्यावतीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी व्हिटॅमिन्स टॅब्लेट्स आणि वाफेचे मशीन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांच्याकडे सुपुर्द केले.