शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कडगाव येथे शिबिरात ३४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

‘लोकमत’ने आयोजित केलेले अभियान हे जनमानसात रक्ताचे नाते निर्माण करणारे ठरले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी ...

‘लोकमत’ने आयोजित केलेले अभियान हे जनमानसात रक्ताचे नाते निर्माण करणारे ठरले आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी काढले.

शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, दिगंबर देसाई, बाबा नांदेकर, तालुका संघाचे माजी संचालक काशीनाथ देसाई, भाजपा किसान मोर्चाचे बाजीराव देसाई, शैलेंद्र उळेगड्डी, दत्तात्रय देसाई, माजी उपसरपंच सुभाष सोनार, मुख्याध्यापक एस. आर. पाटील, दिगंबर गुरव, दीपक जाधव, समीर मुजावर यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने डॉ. कैलाश रेनगडे, दीपाली सत्तेगिरी, संयुजा घोलप, सुरज मगदूम, अमोल गुरव, सागर मोरे यांनी रक्त संकलित केले.

रक्तदात्यांना लोकमतचे व्यवस्थापक-इलेक्ट्रॉनिक प्रमुख भय्यासाहेब देशमुख, ‘लोकमत’चे भुदरगड प्रतिनिधी शिवाजी सावंत, वार्ताहर गजानन देसाई व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली. आभार शिवाजी सावंत यांनी मानले.

१३ कडगाव रक्तदान शिबिर

फोटो : कडगाव येथे रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी बिद्रीचे संचालक के. ना. पाटील, काशिनाथ देसाई, दिगंबर गुरव, शिवाजी सावंत, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.