शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

भाजप देशाला महासत्ता बनवेल : बडोले

By admin | Updated: December 30, 2015 00:26 IST

यापुढील काळात देशात वेगवेगळ्या योजना राबवून देशाला महासत्ता बनवेल,

नृसिंहवाडी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनातील भारत देश निर्माण व्हावा, याकरिता भाजप सरकारने ठोस पावले उचलली आहेत. यापुढील काळात देशात वेगवेगळ्या योजना राबवून देशाला महासत्ता बनवेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे सुशासन दिन व तालुका भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, सुरेश पाटील, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बडोले म्हणाले, मागासवर्गीय समाजातील चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सामाजिक न्याय विभागामार्फत मोफत घरे देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. आमदार हाळवणकर म्हणाले, देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून अनेक चांगली कामे होत आहेत. बलशाली भारताचा एक भाग म्हणून स्वच्छ भारत व राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. यात सर्वांनी सहभागी होणे गरजेचे आहे. राजेंद्र देशमुख, देवाप्पा पुजारी, अन्वर जमादार, गणेशवाडीच्या सरपंच प्रज्ञा अपिर्णे, वृंदा पुजारी, क्रांती सुतार, गुरुदास खोचरे, संगीता कुचनुरे, रामभाऊ कुंभार, आप्पा गवंडी, दिलीप पटेल, जयपाल मागगावे, पोपट पुजारी, किरण हवालदार, आदी उपस्थित होते.