शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत : चंद्रकांतदादा पाटील

By admin | Updated: March 13, 2017 12:28 IST

भाजप, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या सत्कार

कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजपच सत्तेत : चंद्रकांतदादा पाटीलफक्त शिक्कामोर्तब होणे बाकीकोल्हापूर : जिल्हा परिषदेत भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे. त्यावर केवळ शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. रविवारी येथील एका हॉटेलवर भाजप, जनसुराज्य शक्ती आणि ताराराणी आघाडीच्या सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्व सदस्यांना निवडणुकीच्या परिस्थितीबाबत माहिती देऊन कोणत्याही परिस्थितीत एकानेही वेगळी भूमिका घेता कामा नये असा कडक इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच आता सत्कारावेळी दिलेले फूल हे प्रतिकात्मक असून ते म्हणजे माझ्याकडून दिला जाणारा निधीच आहे असे समजा असेही मंत्र्यांनी सांगितले. भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, जयसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे, संघटन मंत्री बाबा देसाई, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.