शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मेरी वेदरवर आजपासून ‘बिल्डो २०१४’ प्रदर्शन

By admin | Updated: December 12, 2014 00:36 IST

हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन असून, त्यामध्ये पुणे, मुंबई, गोवा, बेळगाव, बंगलोर येथील नामवंत कंपन्या सहभागी

कोल्हापूर : येथील असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अ‍ॅँड इंजिनिअर्स या संस्थेच्या ‘बिल्डो २०१४’ या बांधकामविषयक प्रदर्शनास उद्या, शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. सोमवार (दि. १५)पर्यंत चालणारे हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्रदर्शन असून, त्यामध्ये पुणे, मुंबई, गोवा, बेळगाव, बंगलोर येथील नामवंत कंपन्या सहभागी झाल्या, अशी माहिती आज, गुरुवारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  मेरी वेदर मैदानावर उद्या, शुक्रवारी सायंकाळी चार वाजता उद्योजक संजय घोडावत यांच्या हस्ते आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. प्रदर्शन सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत खुले राहणार आहे. बांधकाम क्षेत्राला लागणारे साहित्य स्टील, सिमेंट, आर.एम.सी. प्लॅँट, वॉटर प्रुफिंग कंपाउंड, वेगवेगळ्या प्रकारच्या खिडक्या, दरवाजे, रेडिमेड प्लास्टर, इंटिरिअर मेटेरियल, वॉल टेक्स्चर्स, वॉल क्लॅडिंग, प्लायवूड, लॅमिनेट्स, कॉँक्रीट मिक्सर, ब्रेकर, आदी प्रकारच्या मशिनरी, बिल्डिंग आॅटोेमेशन, बिल्डर्सचे अद्ययावत बांधकाम प्रकल्प, अर्थसाहाय्य करणाऱ्या कंपन्या अशा कंपन्यांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष सुधीर राऊत, मिलिंद नाईक, उमेश कुंभार, शिवाजी पाटील, मधुकर पाटील, अभिजित जाधव, राजू सावंत, राहुल श्रेष्ठी, संजय आवटी, संग्राम शिंदे, रवी पाटील, विजय चोपदार, सुनील मांजरेकर, आदी उपस्थित होते.