शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘बिद्री’च्या मतदार यादीला ‘ब्रेक’

By admin | Updated: January 29, 2015 00:53 IST

निवडणूक आयुक्तांची हरकत : प्रकाश आबिटकर यांची तक्रार

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कच्ची मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेस सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी हरकत घेतली आहे. कारखाना प्रशासनाने ठराव जमा करण्याची मुदत सहा दिवस ठेवल्याने ती बेकायदेशीर असल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यासंबंधीची लेखी तक्रार केली. चौधरी यांनी कोल्हापूर विभागाचे साखर सहसंचालक वाय. व्ही. सुर्वे यांना तातडीने अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तक्रारी व आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने ‘बिद्री’ची निवडणूक लागण्यापूर्वीच गाजू लागली आहे. संचालक मंडळाची मुदत मे २०१५ ला संपते. त्यामुळे कारखाना प्रशासनास त्याच्या अगोदर १२० किंवा १५० दिवस कच्ची मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू (पान ५ वर)सत्तारूढ गटाने नव्याने केलेल्या १७ हजार वाढीव सभासदांचा वाद उच्च न्यायालयात सुरू आहे. तोपर्यंत घाईगडबडीत प्राथमिक मतदार यादी तयार करून ती न्यायालयात सादर करण्याचा सत्तारूढ गटाचा प्रयत्न होता. आयुक्तांनी त्याला हरकत घेतल्याने या प्रक्रि येला चाप बसला आहे.- प्रकाश आबिटकर, आमदार मतदार यादी तयार करण्याचा कोणत्याही संस्थेला अधिकार असतो; परंतु ती करताना कायदेशीर नियमांचे उल्लंघन होता कामा नये. बिद्री कारखान्याने ठराव गोळा करण्याची मुदत फक्त सहा दिवसच ठेवल्याचे दिसते. त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. - मधुकर चौधरी, आयुक्त, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण