शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेगे तिकटीजवळ पूर्व वैमन्यसातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST

कोल्हापूर : रेगे तिकटीजवळ पूर्व वैमन्यासातून तरूणास दगड मारून जखमी केल्याप्रकरणी दोघाजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. याबाबतची ...

कोल्हापूर : रेगे तिकटीजवळ पूर्व वैमन्यासातून तरूणास दगड मारून जखमी केल्याप्रकरणी दोघाजणांवर लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. याबाबतची फिर्याद जखमी दर्शन धर्मदास खत्री (वय २९, सध्या रा. कोयना काॅलनी, गांधीनगर, मुळ रा. शुक्रवार पेठ, तेली गल्ली) यांनी दिली. शुभम मधुकर माजगावकर (वय २६, रा. बजाप माजगावकर तालीम ज‌वळ, कुंभार गल्ली, गुरुवार पेठ), सतीश सर्जेराव माजगावकर (वय २३, रा. जोशी गल्ली, शुक्रवार पेठ) गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे अशी आहेत.

दर्शन हा मित्र श्रेयस भोसले, अनिकेत घाडगे, प्रसाद कातवरे यांच्यासोबत रेगे तिकटी चौकाजवळ असणाऱ्या श्रीकृष्ण तरुण मंडळाजवळ गप्पा मारत बसला होता. या दरम्यान संशयित शुभम व सतीश तेथे येऊन दोघांनी फिर्यादीला पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संशयित सतीश याने डोक्यात दगड घालून फिर्यादीस जखमी केले. संशयित सतीशने फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीचे दगड मारून नुकसान केले. याबाबतचा तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.