शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोगाविषयी सजग राहिले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

जयसिंगपूर : १४ ते १६ वर्षावरील किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवन व मद्यपानाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये गँगरीन, ...

जयसिंगपूर : १४ ते १६ वर्षावरील किशोरवयीन मुलांमध्ये तंबाखू सेवन व मद्यपानाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये गँगरीन, यकृत कुजणे, आतडी खराब होणे आदी आजार दिसून येत आहेत. तसेच स्त्रियांमध्ये गर्भाशय व स्तनांचा कर्करोग वाढत चालला आहे. कर्करोगाविषयी आपण सजग असले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. उदयसिंह माने यांनी केले.

येथील जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर व नांद्रेकर ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘कर्करोग व मानसिक आरोग्य आणि विकार’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनप्रसंगी ते बोलत होते. स्वागत विरेंद्र बाऊचकर यांनी केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या चारुशीला भास्कर म्हणाल्या, शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम, योगाभ्यास, प्राणायाम व मानसिक आरोग्यासाठी मौन, चिंतन, विचारांमध्ये बदल करणे, परिस्थितीशी जुळवून घेणे, चांगल्या आरोग्यासाठी ऋतुमानानुसार आपला आहार असावा. तरच आपले आरोग्य सुदृढ राहील. याप्रसंगी मुख्याध्यापक दीपक वाडकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. अशोक अथणे यांनी आभार मानले.