शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक, डॉल्बीच्या वापरावर बंदी घाला

By admin | Updated: June 26, 2015 00:20 IST

गडहिंग्लजमधील विविध संघटनांची मागणी

गडहिंग्लज : न्यायालयाचा बंदी आदेश असतानाही शहरासह तालुक्यात डॉल्बी आणि प्लास्टिकचा सर्रास वापर सुरू आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह प्लास्टिकच्या दुष्परिणामांना जनतेला सामोरे जावे लागत असून त्यांच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणी येथील विविध संघटनांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.प्लास्टिकच्या वापरामुळे निसर्गाची हानी होत असून जनावरांना इजा पोहोचत आहे. नगरपालिकेच्या बंदी आदेशाला झुगारून सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढला असून प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षांकडे करण्यात आली, तर वरातीसह अन्य मिरवणुकीत डॉल्बीचा सर्रास वापर वाढल्याने ध्वनिप्रदूषण होऊन नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो. त्यामुळे डॉल्बीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.निवेदनावर गार्डन्स ग्रुप, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब, ज्येष्ठ नागरिक संघटना, युनिव्हर्सल फे्रंडर्स सर्कल, गांधीनगर युथ सर्कल, प्रोग्रेसिव्ह, हिरण्यकेशी पर्यावरण मंडळ, मराठी विज्ञान परिषद, अंनिस, पानसरे विचार मंच आदींसह अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)