शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बाळकृष्ण देशपांडे अल्टोचे मानकरी

By admin | Updated: December 11, 2014 00:36 IST

‘लोकमत दीपोत्सव बंपर ड्रॉ’ : दिमाखदार सोहळा; लकी ड्रॉ मध्ये वसुमती जोशी यांना अ‍ॅक्टिव्हा

कोल्हापूर : दसरा व दिवाळी उत्सवांच्या निमित्ताने व्यावसायिक व ग्राहकांचा दुहेरी फायदा करून देणाऱ्या ‘लोकमत दीपोत्सव’ योजनेच्या बंपर ड्रॉ सोडतीत शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर बागेतील बाळकृष्ण विश्वनाथ देशपांडे (कुपन क्र. ००६०७९, भारत डेअरी) हे भाग्यवान विजेते ठरले. त्यांना ‘अल्टो-८००’ कारचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. बंपर लकी ड्रॉमधील पहिल्या क्रमांकाच्या ‘होंडा अ‍ॅक्टिव्हा’च्या मानकरी आर. के. नगर येथील वसुमती गंगाधर जोशी (कुपन क्र. ००४२३६, चिपडे सराफ) ठरल्या.विविध व्यावसायिकांना व्यवसायाची स्वतंत्रपणे व किफायतशीर दरात दसरा-दिवाळीदरम्यान जाहिरात करून ग्राहकांना आकर्षित करता यावे तसेच सणाचा आनंद बक्षिसांनी द्विगुणित व्हावा यासाठी ‘लोकमत’तर्फे ‘दीपोत्सव २०१४’ या योजनेचे आयोजन केले होते. आज, बुधवारी या योजनेतील अंतिम बंपर ड्रॉ राजाराम कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात काढण्यात आला. साई सर्व्हिस स्टेशन लिमिटेडचे सीईओ सिद्धेश्वर कोकणे, मे. अनंत गोपिनाथ चिपडे सराफचे बन्सीधर चिपडे, नॉव्हेल होम अप्लायन्सेसचे कश्यप शहा, ड्रीम वर्ल्डचे नसीर अत्तार, महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल, प्रोफेशनल टेक सोल्युशनचे ओजस अतुल पाटील, बालाजी कलेक्शनचे प्रशांत पोकळे, लक्ष्मी सोलर्सचे विनायक कुलकर्णी, साई सर्व्हिसचे आदिनाथ पाटील, मुल्लाणी ट्रेडर्सचे मन्सूर मुल्लाणी, स्वर्ग ज्वेलर्सचे स्वरूप सोळंकी, ‘आसमा’चे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, रॉयल ब्लू मल्टिट्रेडचे मनोज कोळेकर, म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअरचे प्रवीण मोहिते, राजाराम कॉलेजचे प्राचार्य व्ही. बी. हेळवी यांच्यावतीने सिद्धी मंगेश बिडकर या विद्यार्थिनीने ड्रॉ काढला. साई सर्व्हिस प्रस्तुत या ड्रॉचे प्रायोजक मे. गोपीनाथ अनंत चिपडे सराफ आहेत. त्याचबरोबर रॉयल ब्लू मल्टिट्रेड प्रा. लि., म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअर, ड्रीम वर्ल्ड, सुभाष फोटोज, नॉव्हेल अप्लायन्सेस प्रा. लि., वारणा दूध, प्रोफेशनल टेक सोल्युशन प्रा. लि. व मुल्लाणी ट्रेडर्स, जसवंत स्वीट्स हे सहप्रायोजक होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. दुसऱ्या क्रमांकाच्या सोन्याचे दागिन्यांचे बक्षीस वर्षा सुदर्शनी (कुपन क्र. २४९१९, द मोबाईल स्टोअर), प्रतीक तारळे (कुपन क्र. १३७०, नॉव्हेल अप्लायन्सेस), बाजीराव जाधव (कुपन क्र. ९६०१, वामाज सिल्क) यांना जाहीर झाले. याशिवाय इतरही ड्रॉ यावेळी काढण्यात आले. यात वॉटर प्युरिफायर, डिजिटल कॅमेरा, इंडक्शन कुकर, मोबाईल, इस्त्री या बक्षिसांचा समावेश आहे. त्याचबरोबर सहभागी व्यावसायिकांमधून ‘लॅपटॉप’ बक्षीस असणारा ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये नकाते एंटरप्रायजेसला हे बक्षीस मिळाले.या कार्यक्रमापूर्वी ‘हास्यसम्राट’ फेम प्रा. दीपक देशपांडे यांचा ‘हास्यकल्लोळ’ हा कार्यक्रम झाला. सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते दीपक देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचलन केले. ‘लोकमत’मुळेच साकारले गाडीचे स्वप्न...शिवाजी पेठेतील ब्रह्मेश्वर बाग येथील पिनाक शिवालय येथे राहणाऱ्या बाळकृष्ण विश्वनाथ देशपांडे हे महाराष्ट्र बॅँकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना ‘लोकमत’च्या बंपर ड्रॉमधील अल्टो-८०० कारचे बक्षीस जाहीर झाले. याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारल्यावर आपल्या आयुष्यातील हे पहिलेच इतके मोठे बक्षीस आहे. गाडी घेण्याचे माझे स्वप्न होते. ते ‘लोकमत’मुळे आता पूर्ण झाले. आपल्याला बक्षीस जाहीर झाल्याचा फोन आल्यावर प्रथम कानांवर विश्वासच बसला नाही; परंतु खात्री झाल्यावर मात्र आश्चर्याचा धक्काच बसला, असे त्यांनी सांगितले.आनंद अवर्णनीयच....आर. के. नगर येथे राहणाऱ्या वसुमती गंगाधर जोशी या गृहिणी आहेत. त्यांना ‘लोकमत’च्या ड्रॉमधील होंडा अ‍ॅक्टिव्हाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले. आपल्याला यापूर्वी ड्रॉमधील छोटी-मोठी बक्षिसे मिळाली आहेत; परंतु इतके मोठे बक्षीस ‘लोकमत’मुळेच मिळाले आहे. आपल्याला बक्षीस मिळाल्याचा फोन आल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाला. तो शब्दांत व्यक्त करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.‘लोकमत’मुळे ‘साई सर्व्हिस’ लोकांपर्यंत‘लोकमत ड्रॉ’च्या माध्यमातून साई सर्व्हिसचा ब्रॅँड सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास खूप मदत झाली. मार्केटिंगसाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी ‘लोकमत’चे चांगले माध्यम मिळाले. त्यामुळे कंपनीला चांगला प्रतिसाद मिळू शकला. ‘लोकमत’ने घेतलेला आजचा कार्यक्रम खूप चांगला झाला.- सिद्धेश्वर कोकणे, सीईओ, साई सर्व्हिस स्टेशनबंपर बक्षीस (अल्टो ८०० कार) : १) श्री. बाळकृष्ण विश्वनाथ देशपांडे (कुपन नं. ००६०७९) - भारत डेअरी प्रथम बक्षीस (होंडा अ‍ॅक्टिव्हा) : १) सौ. वसुमती गं. जोशी (कुपन नं. ००४२३६) - चिपडे सराफबक्षीस (सोन्याचा दागिना - (एकूण ३) : १) वर्षा सुदर्शनी (कुपन नं. २४९१९) - द मोबाईल स्टोअर, २) प्रतीक तारळे (कुपन नं. १३७०) - नॉव्हेल अप्लायन्सेस, ३) बाजीराव जाधव (कुपन नं. ९६०१) - वामाज सिल्कतिसरे बक्षीस (वॉटर प्युरिफायर - एकूण ९) : १) टिंकू शामराव गायकवाड (कुपन नं. २५९५४) - शिव एंटरप्रायजेस, २) मृणाली कदम (कुपन नं. १८९८३) - रिया कम्युनिकेशन, ३) शर्वरी थोरुले (कुपन नं. २५०६९) - नॉव्हेल अप्लायन्सेस, ४) नीलेश ठाणेकर (कुपन नं. ८०७६) - राजमल लखीचंद ज्वेलर्स, ५) प्रिया पाटील (कुपन नं. ९०४०) - प्रिया इंदर, ६) अनिता पाटील (कुपन नं. १५२७२) - व्यंकटेश्वरा गारमेंट, ७) शामबाला दळवी (कुपन नं. २६०७३) - द मोबाईल स्टोअर, ८) अजित पोवार (कुपन नं. १४१५२) - राजा कम्युनिकेशन, ९) डॉ. शेट्टी (कुपन नं. २१६२८) - सिल्व्हर पॅलेसचौथे बक्षीस (डिजिटल कॅमेरा - एकूण ६) : १) ओंकार कदम (कुपन नं. २३६४०) - ड्रीम वर्ल्ड, २) दत्ताजीराव शिंदे (कुपन नं. २१९३) - साई सर्व्हिस, ३) नम्रता चौगुले (कुपन नं. २५३५९) - चिपडे सराफ, ४) कोमल गायकवाड (कुपन नं. ४१६५) - अग्रवाल गोल्ड, ५) निर्मला देसाई (कुपन नं. २६०४४) - द मोबाईल स्टोअर, ६) बी. पी. नलगे (कुपन नं. ४७१४) - मुल्लाणी ट्रेडर्सपाचवे बक्षीस (इंडक्शन कुकर - एकूण ६) : १) सौ. राजश्री गवळी (कुपन नं. ०१८४३६) - महेंद्र ज्वेलर्स, २) श्री. लखन हत्तीकर (कुपन नं. ०१६३१५) - लक्ष्मी केशव ज्वेलर्स, ३) श्री. विनोद (कुपन नं. ०१४६३९) - राठोड आॅर्नामेंट हाऊस, ४) श्री. जितूभाई (कुपन नं. ०१६६१३)- शिव एंटरप्रायजेस, ५) सौ. रेणुका पाटील (कुपन नं. ०२४७०८)- म्युझिक शॉपी द मोबाईल स्टोअर, ६) पौर्णिमा पारसे (कुपन नं. ०१६३१४)- लक्ष्मी केशव ज्वेलर्ससहावे बक्षीस (मोबाईल - एकुण ३०) : १) प्रवीण चाकोते (कुपन नं. ०१३७२४) - अंबाराम अ‍ॅँड सन्स, २) निखिल पाटील (कुपन नं. ००८३१४) - सिद्धिविनायक कम्युनिकेशन, ३) शालन अंकलखोप (कुपन नं. ००१८३५) - रॉयल ब्लू मल्टीट्रेड प्रा. लि, ४) संग्राम गायकवाड (कुपन नं. ००८२२६) - सिद्धिविनायक कम्युनिकेशन, ५) श्री. वा. गुजर (कुपन नं. ००२१८२६) - मुल्लाणी ट्रेडर्स, ६) मोहन बडदे (कुपन नं. ००३७२७) - चिपडे सराफ, ७) भास्कर वरुटे (कुपन नं. ०१७१५९) - शंकर परशराम माने अ‍ॅँड सन्स, ८) स्वाती होमकळस (कुपन नं. ०१२५६०) - भांबुरे क्रिएशन, ९) प्रेमा वस्ताद (कुपन नं. ०१४३५९) - ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क, १०) नीलेश शिंदे (कुपन नं. ०२६८६१) - द मोबाईल स्टोअर, ११) अपर्णा कारेकर (कुपन नं. ००८९०४) - सेव्हन वंडर , १२) एस. व्ही काटकर (कुपन नं. ०२२२१२) - महेंद्र ज्वेलर्स, १३) अमित देसाई (कुपन नं. ०१६८३८) - ए-वन चपाती, १४) सुनील बांद्रे (कुपन नं. ००८१२९) - सिद्धिविनायक टेलिकॉम, १५) दिलीप माने (कुपन नं. ००२०३४) - साई सर्र्व्हिसेस, १६) धनश्री साटम (कुपन नं. ००५५८२) - सुभाष फोटो, १७) एस. एल. जाबोटकर (कुपन नं. ००३६९१) - चिपडे सराफ, १८) उदय नलवडे (कुपन नं. ००८३५७) - सिद्धिविनायक टेलिकॉम, १९) गायत्री मोहिते (कुपन नं. ००८९४९) - सेव्हन वंडर्स, २०) विवेक पालवे (कुपन नं. ००८०३६) - आर. एल. ज्वेलर्स, २१) अभिजित घळसावे (कुपन नं. ०१४७९४) - हायटेक फर्निचर, २२) सागर कांबळे (कुपन नं. ००३२३४) - द मोबाईल स्टोअर, २३) आरव कानावडे (कुपन नं. ०१५७०५) - व्यंकटेश्वरा गारमेंट, २४) पूजा पाटील (कुपन नं. ०११६०३) - वारणा सहकारी बँक, २५) लक्ष्मी पोवार (कुपन नं. ०२५९६३) - शिव एंटरप्रायजेस, २६) प्रकाश यादव (कुपन नं. ०२६०११) - द मोबाईल स्टोअर, २७) श्रीधर घाडगे (कुपन नं. ००४०८७) - मुल्लाणी ट्रेडर्स, २८) मनहा मकानदार (कुपन नं. ०१५९३२) - व्यंकटेश्वरा गारमेंट्स, २९) सुनंदा घाटगे (कुपन नं. ०२४१८८) - रॉयल ब्लू मल्टीट्रेड प्रा. लि., ३०) रोहिणी कांदेकर (कुपन नं. ०१८६७९) - व्ही. काकडे सराफसातवे बक्षीस (इस्त्री - एकूण १५) : १) सुधाकर पाडळकर (कुपन नं. २३७८९) - जगदंब, २) मारुती सुतार (कुपन नं. १७५८५) - शंकर परशुराम माने अँड सन्स, ३) राजेश साळवी (कुपन नं. १६२३२) - लक्ष्मी केशव ज्वेलर्स, ४) समाधान मालप (कुपन नं. २४८३३) - द मोबाईल स्टोअर्स, ५) अनिता खांडेकर (कुपन नं. ३५१८) - चिपडे सराफ, ६) सूरज शेटे (कुपन नं. ७९५२) - वारणा सहकारी बँक, ७) सुलोचना आर्दाळकर (कुपन नं. १८६०३) - व्ही. काकडे, ८) समर्थ चव्हाण (कुपन नं. ८६०८) - महावीर एन. एक्स., ९) शुभम् कवाळे (कुपन नं. ८५६१) - सिद्धिविनायक टेलिकॉम , १०) प्रदीप सुतार (कुपन नं. ०१८९७३) - रिया कम्युनिकेशन, ११) ज्योती मुळीक (कुपन नं. ०२४४७९) - लक्ष्मी केशव ज्वेलर्स, १२) आकाश शिंदे (कुपन नं. ००३३६९) - द मोबाईल स्टोअर्स, १३) सुनीता साबळे (कुपन नं. ०१७५४७) - शंकर परशराम अँड सन्स, १४) ज्योती सराटे (कुपन नं. ०२२०३४) - समेंद सेल्स, १५) प्रकाश खांडेकर (कुपन नं. ४१६६) - अग्रवाल गोल्ड‘आता बस्स’ला भरभरून प्रतिसाद‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख प्रास्ताविकात म्हणाले, ‘ दर्जेदार बातम्या देतानाच वाचकांच्या हिताच्या चांगल्या योजना राबविण्यातही ‘लोकमत’ अग्रभागी राहिला आहे. गतवर्षी ‘लोकमत’ने ‘आता बस्स’ ही योजना राबविली. त्यास अत्यंत भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ‘लोकमत’ कोल्हापुरात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे; म्हणून हीच योजना २०१५ सालासाठीही राबविण्यात येत आहे.