शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाकडून वारणा महाविद्यालयाच्या खेळाडूंना अवाॅर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे अवाॅर्डचे स्वरूप आहे. महाविद्यालयाने सलग ३३ वर्षे मलखांब क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांक प्राप्त केला ...

रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे अवाॅर्डचे स्वरूप आहे. महाविद्यालयाने सलग ३३ वर्षे मलखांब क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वैयक्तिक आणि सांघिक खेळांमध्येही राष्ट्रीय स्तरापर्यंत प्रावीण्य दाखविले आहे. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डाॅ. वासंती रासम, प्राचार्य प्रकाश चिकुर्डेकर यांनी विजेत्यांचा सत्कार केला.

कलर्स अवार्ड प्राप्त खेळाडू प्रकार-

सुशांत पाटील, कुणाल दरवान, केतन चिंचणे, सुहास कंदुरकर( सर्व मल्लखांब), अक्षय पाटील (रग्बी), तर क्रीडा संचालक प्रा. आण्णासाहेब पाटील यांना मल्लखांबचे टीम मॅनेजर कम कोच म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

.............................................

फोटो ओळी- यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील कलर्स अवाॅर्ड खेळाडूंचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाला. प्रशासकीय अधिकारी डाॅ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, क्रीडा संचालक आण्‍णासो पाटील उपस्थित होेते.

...