शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

शरदची एक्झिट मनाला चटका लावणारी .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सरूड : सरुड ( ता . शाहूवाडी ) येथील शरद भगवान पाटील ( ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सरूड : सरुड ( ता . शाहूवाडी ) येथील शरद भगवान पाटील ( वय २७ ) या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या तरुणाचा मुंबईत आकस्मिक मृत्यू झाला. मनमिळावू स्वभाव असणाऱ्या शरदची ही अकाली एक्झिट सरूड परिसरातील नागरिकांसह तरुणांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे . त्याच्या अकाली मृत्युने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

याबाबत अधिक माहिती अशी शरद पाटील हा २०१६ मध्ये मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर भरती झाला होता. तेव्हापासून तो नायगाव येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत होता. सोमवारी दुपारी ४ वा.च्या सुमारास आपल्या राहत्या खोलीवर असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी शरदचे पार्थिव सरूड येथे आणण्यात आले . यावेळी पोलीस दलाच्या वतीने शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी शरदच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहली. त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन शासकीय इतमामात शरदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शरद हा जेष्ठ पत्रकार प्रा. डॉ. डी. आर. पाटील व संग्राम पाटील यांचा लहान भाऊ होता. रक्षाविसर्जन गुरुवार दि २९ रोजी आहे.