शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

न्नृसिंहवाडीत आक्रमक महिलांचा दारूअड्ड्यांवर हल्लाबोल

By admin | Updated: September 24, 2016 01:06 IST

विक्रेत्यांच्या घरांसमोर फोडल्या बाटल्या : तीन ठिकाणी लाखोची दारू रस्त्यावर, तरूणांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील एचसीएमटीआर हा ३४ किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग विकसित करण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीतील २-४-६ यानुसार व राज्य शासनाच्या नवीन कायद्याप्रमाणे भूसंपादन करण्यास शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेते मान्यता देण्यात आली.शहरातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने ३० वर्षांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातून ३४ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद वर्तुळाकार रस्ता (एचसीएमटीआर मार्ग) प्रस्तावित केला आहे. परंतु, या रस्त्यासाठी भूसंपादन आणि रस्त्याचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून पालिकेला एकाच वेळी इतका खर्च करता येणे शक्य नाही. शुक्रवारी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाने आता यासाठी टीडीआरचा उपाय अमलात आणता येणे शक्य होणार आहे.खासगी जागामालकांसह, राज्य व केंद्र्र सरकारांच्या मालकीच्या अनेक जागा या रस्त्यात येतात. त्यामुळेच त्या ताब्यात घेण्यासाठी महापालिकेसमोर अनेक अडचणी येत होत्या. डेव्हलपमेंट टीडीआरच्या माध्यमातून जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव आबा बागुल यांनी दिला होता. विकास नियंत्रण नियमावलीतील नवीन तरतूद व राज्य सरकारने साधारण वर्षभरापूर्वी केलेल्या भूसंपादन कायद्यातील दुरुस्तीचा लाभ उठवून या रस्त्यासाठी भूसंपादन आणि डांबरीकरण करावे, असे प्रस्तावात नमूद केले होते. सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता भूसंपादनाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. (प्रतिनिधी)