शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आजरा बँक व सूतगिरणीकडून आजऱ्यातील कोविड सेंटरला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:16 IST

आजरा : आजरा अर्बन बँक व अण्णा-भाऊ आजरा सूतगिरणी यांच्यातर्फे आजरा व रोझरी कोविड सेंटरला प्रत्येकी ५० ...

आजरा : आजरा अर्बन बँक व अण्णा-भाऊ आजरा सूतगिरणी यांच्यातर्फे आजरा व रोझरी कोविड सेंटरला प्रत्येकी ५० हजारांची मदत करण्यात आली. या मदतीचा धनादेश अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी व आजरा बँकेचे अध्यक्ष सुरेश डांग यांच्या हस्ते डॉ. रश्मी राऊत-गाडगीळ यांच्याकडे देण्यात आला. आजरा अर्बन बँकेकडून रोझरी कोविड सेंटरला ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. बँकेचे अध्यक्ष सुरेश डांग यांच्या हस्ते डॉ. रश्मी राऊत-गाडगीळ यांच्याकडे हा मदतीचा धनादेश देण्यात आला.

अण्णा-भाऊ आजरा सूतगिरणीकडून आजरा कोविड सेंटरला ५० हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांच्या हस्ते डॉ. धनंजय देशमुख यांच्याकडे देण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक व सूतगिरणीचे उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, सूतगिरणीचे अधिकारी सचिन सटाले, आजरा सेंटरचे डॉ. समीर तौकरी, डॉ. इंद्रजित देसाई, डॉ. गौतम नाईक, डॉ. सागर पारपोलकर, डॉ. दीपक हरमळकर, डॉ. बी. जी. पाटील, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी :

आजरा बँक व अण्णा-भाऊ आजरा सूतगिरणीतर्फे आजरा व रोझरी कोविड सेंटरला प्रत्येकी ५० हजारांचा मदतीचा धनादेश डॉ. रश्मी राऊत-गाडगीळ यांच्याकडे अशोक चराटी, सुरेश डांग यांनी दिला. यावेळी डॉ. अनिल देशपांडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

क्रमांक : ०८०७२०२१-गड-०५