शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीच्या आमिषाने चौघांना साडेआठ लाखांचा गंडा

By admin | Updated: February 13, 2015 01:14 IST

गडहिंग्लज तालुक्यातील घटना

गडहिंग्लज : सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून चौघा युवकांकडून साडेआठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी श्रीराम गणपत यादव (सध्या रा. माजी सैनिकनगर, विश्रांतीवाडी, पुणे, मूळ गाव - आंबिवली, ता. खेड, जि. रत्नागिरी) या भामट्याविरोधात गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.कलगोंडा शिवगोंडा पाटील (रा. गडहिंग्लज), अमर बसाप्पा चितारे आणि स्वप्निल पाटील (रा. नूल) व शेखर मल्लाप्पा औरगोळे (रा. हसूरचंपू) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांतील माहितीनुसार, कलगोंडा हा २००९ मध्ये बेळगाव येथे सैन्य भरतीसाठी गेला असता त्याची वरील संशयिताशी ओळख झाली. आपण निवृत्त सैन्य अधिकारी असल्याचे सांगून यादव याने माझ्या ओळखीने भरती करतो, असे सांगत प्रत्येकी चार लाखांची मागणी केली. त्यापैकी दोनवेळा गडहिंग्लज येथे प्रत्यक्ष येऊन त्याने शिवगोंडा पाटील यांच्याकडून लाख रुपये घेतले. नंतर त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर चार लाख ४५ हजार जमा करण्यास सांगितले.जानेवारी २०१० मध्ये पैसे घेऊनही भरतीबाबत विचारणा केली असता यादव हा टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर कलगोंडा यांचे वडील शिवगोंडा पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली.