शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

वरणगे पाडळीतील संस्थेत अपहार

By admin | Updated: June 18, 2014 00:58 IST

दहा लाख हडपले : लिपिकासह चौघांना अटक; तीन दिवसांची कोठडी

कोल्हापूर : वरणगे पाडळी (ता. करवीर) येथील श्री हनुमान विविध कार्यकारी सहकारी (विकास) संस्थेत ठेवीदारांच्या पैशांचा दुरूपयोग करून सुमारे १० लाखांचा अपहार केल्याच्या संशयावरून संस्थेतील दोन लिपिक, कॅशियर व शिपाई अशा चौघांना आज, मंगळवारी करवीर पोलिसांनी अटक केली. या सर्वांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, वरणगे-पाडळी येथे श्री हनुमान विविध कार्यकारी-सहकारी (विकास) संस्थेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. सभासदांचे उसाचे बिलही याठिकाणी जमा होत असते. १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीमध्ये लिपिक दिलीप पाटील, युवराज पाटील, कॅशियर दत्तात्रय पाटील, शिपाई हरी पाटील यांनी सभासदांच्या नावावर जमा होणारे पैसे रजिस्टरला न दाखविता ते संगनमताने एकमेकाला वाटून घेऊन अपहार केल्याचे लेखापरीक्षक मनोज रमेश बागे (रा. आर. के. नगर) यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार संस्थाचालकांच्या कानावर घातला. त्यानंतर कारवाईच्या भीतीने त्यांनी ७ लाख रुपये परत संस्थेच्या नावावर जमा केले. उर्वरित रक्कम त्यांनी देण्यास टाळाटाळ केल्याने बागे यांनी चौघांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आज सकाळी सर्व संशयित आरोपींना घरातून अटक केली. (प्रतिनिधी)