शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात अन्टिजन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

मलकापूर : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशनुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मलकापूर नगर परिषदेच्यावतीने मलकापूर शहरात सोमवारी ...

मलकापूर : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशनुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मलकापूर नगर परिषदेच्यावतीने मलकापूर शहरात सोमवारी ३११ नागरिकांची अन्टिजन चाचणीद्वारे तपासणी करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे यात सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी केले आहे.

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर यावर अधिक भर दिला आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार मलकापूर शहरात नगर परिषदेच्यावतीने स्वॅब तपासणीसाठी विशेष मोहीम सुरू केली असून, नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. दरम्यान, नगरसेवकांनीही पुढाकार घेऊन स्वतः तपासणी केल्याने नागरिकांचाही आत्मविश्वास वाढला आहे. नागरिकांनी मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता आपली स्वॅब तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर, आरोग्य समिती सभापती सोनिया शेंडे, विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, नगरसेवक सुहास पाटील, मानसिंग कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी ए. के. पाटील, महेश गावखडकर, अक्षय माने आदींसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.