शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्टोबर परीक्षेच्या अर्जांच्या तारखा जाहीर

By admin | Updated: August 12, 2014 23:20 IST

आॅनलाईन पध्दत : अंतिम मुदत २६ आॅगस्टपर्यंत

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फ त घेण्यात येणाऱ्या आॅक्टोबर २०१४ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेची आवेदनपत्र भरण्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, खासगी विद्यार्थी व श्रेणी सुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरुन आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरणे अपेक्षित आहे.विद्यार्थ्यांनी मंगळवार, १९ आॅगस्टपर्यंत शाळेमार्फत आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र सादर करावीत. त्यानंतर विलंब शुल्कासह २६ आॅगस्टपर्यंत आवेदनपत्र स्वीकारण्यात येतील. नियमीत शुल्कासह आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी व चलनाची प्रत शाळांनी शुक्रवार, २२ रोजी मंडळाकडे सादर करायची आहे. विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांची यादी व चलनाची प्रत गुरुवार, २८ रोजी मंडळाकडे सादर करायची आहे. आवेदनपत्र भरण्यासाठी आॅनलाईन त्याचबरोबर आॅफलाईन पद्धतीचा वापर करता येणार आहे. आवेदनपत्र आॅफलाईन भरुन अपलोड करण्याची सुविधा मंडळाने उपलब्ध केली आहे. मार्च २०१४ पूर्वीच्या विद्यार्थ्यांना आयसीटी विषयासाठी लागू नाही, असे दाखवावे लागणार आहे. त्यासाठी दुरुस्ती मेन पेजवर डाऊललोडस् या लिंकवर २२ू_ङ्मू३14ढअळउऌ या नावाने देण्यात आली असल्याचे मंडळाचे सचिव किरण लोहार यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)