शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अजित देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

गारगोटी : भुदरगड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अजित गणपतराव देसाई यांची बिनविरोध निवड झाली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अश्विनी ...

गारगोटी : भुदरगड पंचायत समितीच्या उपसभापतीपदी अजित गणपतराव देसाई यांची बिनविरोध निवड झाली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अश्विनी अडसूळ होत्या. यावेळी गटविकास अधिकारी एस. जे. पवार, सभापती आक्काताई नलवडे उपस्थित होत्या.

भुदरगड पंचायत समितीवर आमदार प्रकाश आबिटकर गटाची सत्ता आहे. उपसभापती सुनील निंबाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. रिक्त जागी अजित देसाई यांची दुसऱ्यांदा निवड झाली. सन २०१७ -२०१८मध्ये आणि आता पुन्हा दुसऱ्यांदा ३१ वे उपसभापती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. एकाच कारकिर्दीत दोनदा उपसभापती होणारे ते एकमेव आहेत. आकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघाला सभापती आणि उपसभापती ही दोन्ही पदे मिळाल्याने दुर्मीळ योगायोग जुळून आला आहे.

या निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात दत्तात्रय उगले यांनी स्वागत तर प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. कल्याणराव निकम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन उपसभापती देसाई यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, प्राचार्य अर्जुन आबिटकर, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, पंचायत समिती सदस्य सुनील निंबाळकर, सरिता वरंडेकर, स्नेहल परिट, कीर्ती देसाई, संग्रामसिंह देसाई, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्याधर परिट यांनी केले तर आक्काताई नलवडे यांनी आभार मानले.