शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात विभागाची बातमी - ‘मलाबार’तर्फे काेविड योद्‌ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST

कोल्हापूर : सुवर्णालंकार विक्री क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेल्या येथील ‘मलाबार’ गोल्ड अँड डायमंडस्‌च्या वतीने बुधवारी कोविड संसर्गाच्या काळात ...

कोल्हापूर : सुवर्णालंकार विक्री क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेल्या येथील ‘मलाबार’ गोल्ड अँड डायमंडस्‌च्या वतीने बुधवारी कोविड संसर्गाच्या काळात मोठ्या धाडसाने काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कोविड योद्‌ध्यांचा सन्मान करण्यात आला. ग्राहकांची आपुलकी जपणाऱ्या ‘मलाबार’ने महामारीच्या काळात रुग्णसेवा करणाऱ्या कोविड योद्‌ध्यांचा सन्मान करून सामाजिक जागरूकता, तसेच संवेदना दाखवून दिली.

कोल्हापूर : शहरातील कोविड महामारीच्या काळात सर्वोत्तम व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या डॉ. सोनाक्षी पाटील, डॉ. शीतल वारके, डॉ. मनीषा चव्हाण, डॉ. वर्षा शेवाळे, डॉ. दिशा माने, डॉ. अर्पिता खैरमोडे, डॉ. प्रीती जगताप, स्टाफ नर्स माधवी रुकडीकर, सुजाता कट्टी, छाया ठाकर, फार्मासिस्ट छाया निसर्गगंधा, वृषाली शिंगे यांचा मलाबारतर्फे डॉ. हेमलता कोटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कोविड विरुद्धच्या लढाईत एखाद्या योद्‌ध्यासारखी ही मंडळी लढली, त्याची दखल घेत ‘मलाबार’ने या योद्‌ध्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यामुळे त्यांना निश्चितच काम करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा शब्दांत डॉ. हेमलता कोटकर यांनी ‘मलाबार’चे आभार मानले.

शोरूमचे व्यवस्थापक रवी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी स्टाेअर हेड आबीद व्हीटी, डॉ. भरत कोटकर यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.

फोटो क्रमांक - २७०१२०२१-कोल-मलाबार

ओळ - कोल्हापुरातील ‘मलाबार’ गोल्ड अँड डायमंडस्‌च्या वतीने बुधवारी कोविड संसर्गाच्या काळात कौतुकास्पद काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील कोविड योद्‌ध्यांचा डॉ. हेमलता कोटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रवी पाटील, आबीद व्हीटी उपस्थित होते.