शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

७२ जणांवर होणार कारवाई

By admin | Updated: December 25, 2014 00:07 IST

देऊर सोसायटी अपहार प्रकरण : शासकीय लेखा परीक्षकांची माहिती

वाठार स्टेशन : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील आतापर्यंतच्या अपहारांचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या देऊर विकास सेवा सोसायटीतील करोडोंच्या अपहारप्रकरणी सचिवासह संचालक मंडळ, जिल्हा बँक विकास अधिकारी, लेखापरीक्षक व दुबार कर्जातील शेतकरी-सभासद अशा एकूण ७५ जणांविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती शासकीय लेखापरीक्षक कणसे यांनी दिली आहे.‘देऊर विकास सेवा सोसायटीत करोडोंचा अपहार’ हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या सोसायटीतील भ्रष्टाचाराचे भांडार जाहीर झाले. या अपहारातील मुख्य आरोपी असलेल्या सचिवाबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. प्राथमिक स्वरूपात विजय साबळे या लेखापरीक्षकांनी चार लाखांपर्यंत अपहार झाल्याचा अहवाल सादर केला; परंतु विद्यमान संचालकांनी हा अपहार असल्याचा संशय व्यक्त करीत मागील काही वर्षांतील अपहार तपासण्याचे आदेश साबळे यांना दिले.मात्र, साबळे यांनी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी न घेतल्याने त्यांचा अहवाल ग्राह्य धरता येत नसल्याने या सेवा सोसायटीच्या फेरलेखा परीक्षणासाठी कणसे यांची नियुक्ती करण्यात आली. आनंदराव कणसे यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करत १ एप्रिल २००८ ते २३ आॅक्टोबर २०१३ या वर्षांच्या कालावधीत जवळपास दोन कोटी ७३ लाख अपहार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या दरम्यान ग्रामस्थ, सभासद शेतकऱ्यांनी सचिवांबाबत संताप व्यक्त करत सचिवांच्या घरावर मोर्चा काढला. यातून सचिवांची गावातील वडिलार्जित शेती देऊन शेतकऱ्यांवरील कर्ज भरण्याबाबतचा निर्णय घेतला व त्यानुसार कारवाई झाली. गावातील काही राजकीय विरोधकांनी या प्रक्रियेत अडथळा आणल्याने सचिवांची प्रॉपर्टी अडकून राहिली. परिणामी आता ज्या शेतकरी सभासदांनी दुबार कर्जे काढली. त्यांच्याच नावे ही कर्जे पडल्याने व त्यांनी लेखापरीक्षक कणसे यांना दिलेल्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांबाबतही कारवाई अटळ आहे, असेही मणसे यांनी सांगितले. (वार्ताहर)७२ जणांवर होणार कारवाईदेऊर सोसायटी अपहार प्रकरण : शासकीय लेखा परीक्षकांची माहितीवाठार स्टेशन : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील आतापर्यंतच्या अपहारांचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या देऊर विकास सेवा सोसायटीतील करोडोंच्या अपहारप्रकरणी सचिवासह संचालक मंडळ, जिल्हा बँक विकास अधिकारी, लेखापरीक्षक व दुबार कर्जातील शेतकरी-सभासद अशा एकूण ७५ जणांविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती शासकीय लेखापरीक्षक कणसे यांनी दिली आहे.‘देऊर विकास सेवा सोसायटीत करोडोंचा अपहार’ हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या सोसायटीतील भ्रष्टाचाराचे भांडार जाहीर झाले. या अपहारातील मुख्य आरोपी असलेल्या सचिवाबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. प्राथमिक स्वरूपात विजय साबळे या लेखापरीक्षकांनी चार लाखांपर्यंत अपहार झाल्याचा अहवाल सादर केला; परंतु विद्यमान संचालकांनी हा अपहार असल्याचा संशय व्यक्त करीत मागील काही वर्षांतील अपहार तपासण्याचे आदेश साबळे यांना दिले.मात्र, साबळे यांनी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी न घेतल्याने त्यांचा अहवाल ग्राह्य धरता येत नसल्याने या सेवा सोसायटीच्या फेरलेखा परीक्षणासाठी कणसे यांची नियुक्ती करण्यात आली. आनंदराव कणसे यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करत १ एप्रिल २००८ ते २३ आॅक्टोबर २०१३ या वर्षांच्या कालावधीत जवळपास दोन कोटी ७३ लाख अपहार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या दरम्यान ग्रामस्थ, सभासद शेतकऱ्यांनी सचिवांबाबत संताप व्यक्त करत सचिवांच्या घरावर मोर्चा काढला. यातून सचिवांची गावातील वडिलार्जित शेती देऊन शेतकऱ्यांवरील कर्ज भरण्याबाबतचा निर्णय घेतला व त्यानुसार कारवाई झाली. गावातील काही राजकीय विरोधकांनी या प्रक्रियेत अडथळा आणल्याने सचिवांची प्रॉपर्टी अडकून राहिली. परिणामी आता ज्या शेतकरी सभासदांनी दुबार कर्जे काढली. त्यांच्याच नावे ही कर्जे पडल्याने व त्यांनी लेखापरीक्षक कणसे यांना दिलेल्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांबाबतही कारवाई अटळ आहे, असेही मणसे यांनी सांगितले. (वार्ताहर)७२ जणांवर होणार कारवाईदेऊर सोसायटी अपहार प्रकरण : शासकीय लेखा परीक्षकांची माहितीवाठार स्टेशन : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिपत्याखालील जिल्ह्यातील आतापर्यंतच्या अपहारांचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या देऊर विकास सेवा सोसायटीतील करोडोंच्या अपहारप्रकरणी सचिवासह संचालक मंडळ, जिल्हा बँक विकास अधिकारी, लेखापरीक्षक व दुबार कर्जातील शेतकरी-सभासद अशा एकूण ७५ जणांविरोधात लवकरच कारवाई करणार असल्याची माहिती शासकीय लेखापरीक्षक कणसे यांनी दिली आहे.‘देऊर विकास सेवा सोसायटीत करोडोंचा अपहार’ हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या सोसायटीतील भ्रष्टाचाराचे भांडार जाहीर झाले. या अपहारातील मुख्य आरोपी असलेल्या सचिवाबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली. प्राथमिक स्वरूपात विजय साबळे या लेखापरीक्षकांनी चार लाखांपर्यंत अपहार झाल्याचा अहवाल सादर केला; परंतु विद्यमान संचालकांनी हा अपहार असल्याचा संशय व्यक्त करीत मागील काही वर्षांतील अपहार तपासण्याचे आदेश साबळे यांना दिले.मात्र, साबळे यांनी जिल्हा उपनिबंधकांची परवानगी न घेतल्याने त्यांचा अहवाल ग्राह्य धरता येत नसल्याने या सेवा सोसायटीच्या फेरलेखा परीक्षणासाठी कणसे यांची नियुक्ती करण्यात आली. आनंदराव कणसे यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करत १ एप्रिल २००८ ते २३ आॅक्टोबर २०१३ या वर्षांच्या कालावधीत जवळपास दोन कोटी ७३ लाख अपहार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या दरम्यान ग्रामस्थ, सभासद शेतकऱ्यांनी सचिवांबाबत संताप व्यक्त करत सचिवांच्या घरावर मोर्चा काढला. यातून सचिवांची गावातील वडिलार्जित शेती देऊन शेतकऱ्यांवरील कर्ज भरण्याबाबतचा निर्णय घेतला व त्यानुसार कारवाई झाली. गावातील काही राजकीय विरोधकांनी या प्रक्रियेत अडथळा आणल्याने सचिवांची प्रॉपर्टी अडकून राहिली. परिणामी आता ज्या शेतकरी सभासदांनी दुबार कर्जे काढली. त्यांच्याच नावे ही कर्जे पडल्याने व त्यांनी लेखापरीक्षक कणसे यांना दिलेल्या अपुऱ्या कागदपत्रांमुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांबाबतही कारवाई अटळ आहे, असेही मणसे यांनी सांगितले. (वार्ताहर)शंभर टक्के वसुलीसाठी दुबार कर्जेनाबार्ड पुरस्कारासाठी जिल्हा बँक प्रत्येक सेवा सोसायटी सचिवाला सक्तीने शंभर टक्के वसुलीबाबत आदेश देते. देऊरमध्ये २०११-१२ मध्ये ४३ लाख व २०१२-१३ मध्ये ४० लाख रकमेचा बँकेत भरणा न करताच दुबार प्रकरण करण्याचे काम जिल्हा बँकेच्या विकास अधिकाऱ्यांनी केल्यानेच या सोसायटीमध्ये अपहाराचा डंका वाजल्याची चर्चा आहे. दहिगाव विकास सेवा सोसायटीचे फेर लेखापरीक्षण आनंदराव कणसे यांच्याकडे असून, २०११-१२ चे फेर लेखापरीक्षण पूर्ण झाले; परंतु त्याचे दफ्तर वाठार पोलीस स्टेशनला जप्त असल्याने पुढील कालावधीचे दफ्तर अपूर्ण आहे. हे दफ्तर ताब्यात मिळाल्यास ते प्रकरण तडीस जाईल.यांच्यावर होणार कारवाईएक सचिव, दोन विकास अधिकारी१७ तत्कालीन संचालक१३ विद्यमान संचालक३९ दुबार कर्जदार