शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुललाट तलावाचे रूप पालटणार

By admin | Updated: March 4, 2015 23:51 IST

गाळ काढण्यास सुरुवात : दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

अब्दुललाट : येथील सुमारे ३०० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक तलावाला आता गतवैभव प्राप्त होणार आहे. त्यासाठी अब्दुललाट ग्राम तलाव संवर्धन व सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग महामंडळाचे सल्लागार सदस्य कुलभूषण बिरनाळे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक गाव तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा प्रारंभ नुकताच झाला. यावेळी सरपंच शानाबाई कोळी, आप्पा पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य दादासाहेब सांगावे, सुरेश शेडबाळे, एस. के. पाटील, संजय कोळी, उपसरपंच मिलिंद कुरणे, कुसूम परीट, देवेंद्र कांबळे, जयश्री पाटील, रमेश टिकणे, जयश्री आवळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील सहकारी संस्था, देणगीदार यांच्या आर्थिक मदतीतून तसेच शासनाकडूनही निधी उपलब्ध करून तलावाचा कायापालट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तलाव दुर्लक्षित प्रश्नी ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला होता.