शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

संक्षिप्त... क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST

कोल्हापूर : ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. गंगाधर मल्लाप्पा जाधव (वय २८, ...

कोल्हापूर : ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. गंगाधर मल्लाप्पा जाधव (वय २८, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) असे जखमीचे नाव आहे. गोव्याकडे जाणाऱ्या ट्रकला थांबवून त्याच्याकडे गंगाधर याने लिप्ट मागितली, त्यावेळी हळू धावणाऱ्या ट्रकमध्ये चढत असताना त्याचा हात सुटून तो जमिनीवर पडला, त्यावेळी त्याच्या पायावरून चाक गेल्याने तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.

अपघातात दोघे जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर बालिंगा (ता. करवीर) येथे ओढ्यानजीक रस्ते अपघातात मल्लाप्पा बंडाप्पा बिरादर (वय ५०), वीरेश बसाप्पा कमदगी (वय २९, दोघेही रा. बालिंगा) हे जखमी झाले. दुचाकी घसरल्याने हा अपघात घडला. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

मारामारीत दोन महिला जखमी

कोल्हापूर : कळंबा ग्रामपंचायतीसमोर झालेल्या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या. रूपा दशरथ काळे (वय ५०, रा. जमखेडी, ता. बागलकोट), साऊबाई मारुती गवळी (वय ७८, रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे.