शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:28 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी नऊ जणांचा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी नऊ जणांचा समावेश आहे. नवे १२४७ रुग्ण नोंदविण्यात आले असून १२१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या अजूनही नियंत्रणामध्ये येत नसून ती अनुक्रमे २८३, १४९ आणि १५३ इतकी आहे. इतर जिल्ह्यांतील ७१ तर इचलकरंजी शहरातील ७१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या जिल्ह्यात १३ हजार ५२१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये करवीर, कोल्हापूर शहरमधील मृतांची संख्या जास्त आहे.

चाैकट

मृतांची तालुकावर आकडेवारी

कोल्हापूर शहर ०९

आर. के. नगर, टेंबलाईवाडी, सानेगुरुजी वसाहत, शुक्रवार पेठ, फुलेवाडी, उद्यमनगर, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, मंगळवार पेठ

हातकणंगले ०९

तळदंगे कोडोली फाटा, पुलाची शिरोली, धनगर मळा कोरोची, कुंभोज २, माणगाव, रेंदाळ, तळंदगे,रूई

करवीर ०६

शिंगणापूर, मोरेवाडी, उचगाव, निगवे दुमाला, वडणगे, कणेरी

गडहिंग्लज ०४

हलकर्णी, हिटणी, उंबरवाडी, कुमरी

इचलकरंजी ०२

शहापूर, अवधूतनगर

चंदगड ०२

हेरे, कडलगे

शाहूवाडी ०१

निळे मलकापूर

पन्हाळा ०१

कोडोली

कागल ०१

करनूर

शिरोळ ०१

जयसिंगपूर

इतर ०५

वैभवनगर बेळगाव, कारदगा, सावंतवाडी, दक्षिण गोवा, सौंदलगा

चौकट

लॉकडाऊनचा उपयोग काय

सात दिवसांचा कडक लॉकडाऊन झाल्यानंतरही ना कोरोना रुग्णांची संख्या कमी येत आहे ना मृतांची. त्यामुळे या लॉकडाऊनचा काय फायदा अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे परंतु जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढवल्याने रुग्णांची संख्या अधिक येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.