शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी ५ हेक्टर भूसंपादन

By admin | Updated: April 20, 2015 00:10 IST

विभागीय आयुक्त : विमानतळ प्राधिकरणाने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त पाच हेक्टर जमिनीच्या संपादनासाठीचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरणाने राज्य शासनाकडे पाठवावा, अशी सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिली. या निर्णयामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रस्ताव कोणी पाठवायचा या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.सध्या विमानतळाचे व्यवस्थापन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त पाच हेक्टर जमिनीच्या संपादनाची गरज आहे. मात्र, संबंधित प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) की, विमानतळ प्राधिकरणाची, हे निश्चित होत नव्हते. त्यावर विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांनी रविवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा शासकीय आदेश दाखविला. यात जी संस्था विमानतळ वापरणार आहे आणि चालविणार आहे, त्या संस्थेने भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवावा, असा उल्लेख आहे. त्यामुळे भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची जबाबदारी विमानतळ प्राधिकरणाची असल्याचे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले. वनविभाग जमीन देण्यास तयार झाला आहे. ते लक्षात घेता प्राधिकरणाने भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव लवकर राज्य शासनाकडे पाठवून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. नेव्हिगेशनची नवीन यंत्रणाविमानतळाची सध्याची धावपट्टी एटीआर विमान उतरण्यासाठी पूरक आहे. त्यापेक्षा मोठे विमान उतरावयाचे असल्यास धावपट्टी वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी अतिरिक्त भूसंपादनाची गरज आहे. एमआयडीसीकडून विमानतळ हे प्राधिकरणाकडे हस्तांतरित केल्यानंतर विमानतळाची हद्द निश्चित करण्यात आली. सध्या विमानतळाच्या संरक्षक भिंतीसाठी १६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यासह ‘एटीसी’कडून नेव्हिगेशनची नवीन यंत्रणा मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी सांगितले.नियमित सेवेची गरजकोल्हापूर विमानतळावर महिन्याला ३५ ते ४० विमाने उतरल्याची नोंद आहे. त्यानुसार सरासरी दिवसाला एक विमान याठिकाणी उतरते आणि उड्डाण करीत असल्याचे स्पष्ट होते. याबाबत चोक्कलिंगम म्हणाले, येथून विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून ,केवळ वेळापत्रकानुसार येथे विमानसेवा सुरू झालेली नाही.