शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ३९ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST

इचलकरंजी : शहरात रविवारी विविध ३२ भागांतील ३९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान इंदिरा हौसिंग सोसायटी येथील ६९ ...

इचलकरंजी : शहरात रविवारी विविध ३२ भागांतील ३९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान इंदिरा हौसिंग सोसायटी येथील ६९ वर्षीय वृद्ध व अवधुत आखाडा येथील ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शांतीनगर, गुलमोहोर कॉलनी, शिक्षक कॉलनी, कदममळा, मुरदंडे मळा, छत्रपती शाहू पुतळ्याजवळ, सुतारमळा, जवाहरनगर प्रत्येकी २, पाटील गल्ली, गावभाग, झेंडा चौक, गुजरी पेठ, दातेमळा, मंगळवार पेठ, गांधी कॅम्प, वेताळ पेठ, विक्रमनगर, सांगली रोड, सहकारनगर, आमराई रोड, येलाजमळा, मुक्त सैनिक सोसायटी, कुंभार गल्ली, साखरपे हॉस्पिटलजवळ, हत्ती चौक, नाईकमळा, पुजारीमळा, कोल्हापूर रोड, ठाकरे चौक, कृष्णानगर, शहापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सात हजार ८९६ जणांना लागण झाली असून, सात हजार २०६ जण बरे झाले आहेत. ३१४ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या ३७६ वर पोहचली आहे.