शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३३ अनधिकृत शाळा

By admin | Updated: June 9, 2016 01:22 IST

शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती : कारवाईचा इशारा, प्रवेश न घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात ३३ शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. या शाळांची यादी शिक्षण प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. संबंधित शाळांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे या शाळांत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी प्रसिद्धिपत्रकातून केले आहे. पत्रकात म्हटले आहे, शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाच्या निकषानुसार प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काहीजणांनी परवानगी न घेताच शाळा चालू ठेवल्या आहेत. त्या अनधिकृत शाळा अशा : गीताई इंग्लिश मीडियम स्कूल, सातवे (ता. पन्हाळा), शामराव दाभाडे मराठी आश्रमशाळा शाहूवाडी, कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल, फुलेवाडी (कोल्हापूर शहर), ज्ञानहो विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, नाना पाटीलनगर (कोल्हापूर), आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर (कोल्हापूर), चाटे इंग्लिश मीडियम स्कूल, शुगर मिल, कसबा बावडा (कोल्हापूर), दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूल, कसबा बावडा (कोल्हापूर), सिद्धेश्वर प्रासादिक मराठी माध्यम विद्यालय, कोल्हापूर, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, शिवाजी पेठ (कोल्हापूर), कोल्हापूर इंग्लिश मीडियम स्कूल, खरी कॉर्नर, (कोल्हापूर), राणेज प्रायमरी मराठी शाळा, राजारामपुरी (कोल्हापूर), लिटल वंडर्स प्ले ग्रुप आणि संजीवन प्रायमरी इंग्रजी स्कूल, साळोखेनगर (कोल्हापूर), द्रोणागिरी इंग्लिश मीडियम स्कूल, शहाजी वसाहत (कोल्हापूर), निसर्ग निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, रंकाळा (कोल्हापूर), गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, चोकाक (ता. हातकणंगले), स्वामी विवेकानंद सेमी इंग्रजी विद्यालय, तळंदगे (ता. हातकणंगले), सिल्म इंग्रजी मीडियम स्कूल, हुपरी (ता. हातकणंगले), यश सेमी इंग्रजी स्कूल, वडगाव (ता. हातकणंगले), श्री. पंडितराव खोपकर इंग्रजी मीडियम स्कूल, सावरवाडी (ता. करवीर), श्री मोरजाई शिक्षण संस्था सेमी इंग्लिश स्कूल, कोपार्डे (ता. करवीर), विद्याभवन इंग्रजी मीडियम स्कूल, उजळाईवाडी (ता. करवीर), ज्ञानकला इंग्रजी मीडियम स्कूल, उचगाव (ता. करवीर), पाषाण मराठी शाळा, शिये (ता. करवीर), पाषाण मराठी शाळा, हलसवडे (ता. करवीर), बी. एस. टोपणी मराठी विद्यालय, हलकर्णी (ता. गडहिंग्लज), हिरण्यकेशी इंग्लिश मीडियम स्कूल, नूल (ता. गडहिंग्लज), बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल, गडहिंग्लज, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, गडहिंग्लज, संतुलन पाषाण मराठी शाळा, नांदणी (ता. शिरोळ), जान्हवी इंग्रजी मीडियम स्कूल, गणेशवाडी (ता. शिरोळ), फाऊंडेशन इंग्रजी मीडियम स्कूल, कवठेगुलंद (ता. शिरोळ)