शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक सेनेत २७ जागांची भरती

By admin | Updated: February 18, 2015 23:42 IST

२७ व २८ मार्चला भरती : १८ ते ४२ वयापर्यंतच्या उमेदवारांना संधी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील मिलिटरी प्रशिक्षण मैदान येथे प्रादेशिक सेनेत शिपाईसह विविध २७ पदांसाठी निवड चाचणी मेळावा २७ व २८ मार्च रोजी सकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये (जनरल ड्यूटी), लिपिक, सुतार, धोबी, शिंपी व स्वयंपाकी ही पदे आहेत. या मेळाव्यात १८ ते ४२ वयापर्यंतचे उमेदवार भाग घेऊ शकतात़ दोन्ही दिवशी सकाळी सात वाजता भरतीसाठी उमेदवारांनी हजर राहावे. सकाळी सातनंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाइट इन्फंट्री यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. प्रादेशिक सेनेमध्ये भरती झालेल्या जवानांना वर्षातून दोन महिने प्रशिक्षणासाठी बोलाविले जाते़ त्याच कालावधीचा मोबदला दिला जातो़ त्यानंतर आवश्यक वाटल्यास बोलावून देशाच्या कोणत्याही ठिकाणी सेवेसाठी पाठविले जाते़ सेवारत असलेल्या कालावधीकरिताच फक्त लागू असलेले वेतन व इतर भत्ते देण्यात येतील़ सेवारत नसलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे वेतन किंवा भत्ते मिळणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी़ (प्रतिनिधी)अशी आहेत पदे पद : शिपाई, एकूण जागा : २१, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास (४५ टक्के गुण आवश्यक), राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडूंना प्राधान्य, टेक्निकल एज्युकेशन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.लिपिक : रिक्त जागा : ०२, शैक्षणिक पात्रता : बारावी पास, राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडंूना प्राधान्य. टंकलेखन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. धोबी : रिक्त जागा : ०१, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास.स्वयंपाकी : रिक्त जागा : ०१, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास. सुतार : रिक्त जागा : ०१, शैक्षणिक पात्रता : किमान दहावी पास.शारीरिक पात्रता शिपाई, लिपिक, धोबी, स्वयंपाकी व सुतार या पदांकरिता शारीरिक पात्रता.वय : १८ ते ४२ वर्षेवजन : किमान ५० किलो छाती : किमान ७७ सें. मी. व फुगवून ८२ सें. मी.उंची : किमान १६० से.मी. आवश्यक कागदपत्रेभरतीवेळी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती व दोन झेरॉक्स प्रती आणाव्यात. एस.एस.सी. व एच.एस.सी. प्रमाणपत्रे एस.एस.सी. गुणपत्रिका शाळा सोडल्याचा दाखला सरपंच व पोलीस पाटील यांच्याकडून वर्तणुकीचे प्रमाणपत्रपासपोर्ट आकाराचे आठ फोटो जातीविषयक प्रमाणपत्ररहिवासी दाखला राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंना अतिरिक्त बोनस गुण दिले जातील; परंतु त्यासंदर्भात प्रमाणपत्र असणे गरजेचे.