शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

तेरणीतील युवकांकडून २४ हजारांची औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

येथील पोस्ट मास्तर करवीर नावलगी, राजू मलकान्नावर, संगय्या औरगोळ, मल्लिकार्जुन यादगुडी आदींनी हा एका चर्चेत विषय घेतला. त्यास सर्वांनी ...

येथील पोस्ट मास्तर करवीर नावलगी, राजू मलकान्नावर, संगय्या औरगोळ, मल्लिकार्जुन यादगुडी आदींनी हा एका चर्चेत विषय घेतला. त्यास सर्वांनी दुजोरा दिल्याने त्याचवेळी एरवी यात्रा उत्सवात आपण किती खर्च करतो तो खर्च सत्कर्मी लावूया, असे आवाहन सोशल मीडियावर केल्याने गावात रोख व गुगल पे, फोन पे अशा स्वरूपात २४ हजारांची मदत जमा झाली. त्याची औषधे व साहित्य खरेदी करून ती तातडीने गावातील आरोग्य यंत्रणेकडे सरपंच मोसिम मुल्ला यांच्याहस्ते पोहोच करण्यात आले.

यावेळी उपसरपंच आक्काताई हजेरी, सदस्या अंजना निंबाळकर, मंजुळा चौगुले आदींसह आरोग्य व आशासेविका, ग्रामस्थ उपस्थित होते.

----------------------

फोटो ओळी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील युवकांनी यात्रा उत्सवाचा खर्च सत्कर्मी लावण्यासाठी केलेल्या आवाहनातून जमा झालेल्या रकमेतून औषधे व अन्य साहित्य आरोग्य उपकेंद्रास सरपंच मोसिम मुल्ला व मान्यवरांच्या हस्ते वितरित केले.

क्रमांक : १४०६२०२१-गड-०४