शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

केर्ली, हातकणंगले येथे जुगार खेळणारे १७ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST

निगवे ते केर्ली रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील घरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यांच्या ...

निगवे ते केर्ली रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील घरामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यांच्या पथकाने याठिकाणी सोमवारी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. नितीन गोविंद आसुळकर (रा. केर्ली), नवनाथ दिनकर पाटील (जाफळे, करवीर), धोंडीभाऊ पांडुरंग तराळ (कसबा बावडा), नामदेव शंकर शिंदे (रामनगर, शिये), राजाराम आनंदा कांबळे (कुशीरे, पन्हाळा), पिंटू बापू पाटील (आसुर्ले), सतीश भगवान पाटील (निगवे दुमाला, करवीर) आणि संदीप विश्वास पाटील (जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, तीन दुचाकी आणि चारचाकी असा ७,६२,४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी हातकणंगले तालुक्यातील कवठेसार ते हिंगणगाव हद्दीतील रस्त्याजवळील झाडाखाली जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना छापा टाकून ताब्यात घेतले. निजाम अल्ली महाबरी (इचलकरंजी), प्रकाश दत्ता सुतार, सुरेश भुजंगा कांबळे, मन्सूर आलमशहा फकीर (कवठेसार), हमीद महेबूब सुतार (हिंगणगाव), भाऊसोा व्हनगोंडा पाटील, बाबासोा चिमाजी आडसुळे, सचिन बाबासोा नांद्रेकर, विकास शंकर सुतार (कवठेसार) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. मौला लतिफ आणि भाऊसाहेब आवळे (कवठेसार) हे पळून गेले. रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा २,५२,०३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ताब्यात घेतलेल्यांवर पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलमाद्वारे गुन्हा नोंद केला.

फोटो (३१०८२०२१-कोल-केर्ली जुगार छापा) : कोल्हापुरातील निगवे ते केर्ली रस्त्यालगत असणाऱ्या शेतातील घरातील जुगार अड्ड्यावर सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.

फोटो (३१०८२०२१-कोल-हातकणंगले जुगार छापा) : इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातकणंगले तालुक्यातील कवठेसार ते हिंगणगाव हद्दीतील रस्त्याजवळील झाडाखाली जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना छापा टाकून ताब्यात घेतले.

310821\31kol_7_31082021_5.jpg~310821\31kol_8_31082021_5.jpg

फोटो (३१०८२०२१-कोल-केर्ली जुगार छापा) : कोल्हापुरातील निगवे ते केर्ली रस्‍त्‍यालगत असणाऱ्या शेतातील घरातील जुगार अड्डावर सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.फोटो (३१०८२०२१-कोल-हातकणंगले जुगार छापा) : इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातकणंगले तालुक्यातील कवठेसार ते हिंगणगाव हद्दीतील रस्‍त्‍याजवळील झाडाखाली जुगार खेळणार्‍या नऊ जणांना छापा टाकून ताब्‍यात घेतले.~फोटो (३१०८२०२१-कोल-केर्ली जुगार छापा) : कोल्हापुरातील निगवे ते केर्ली रस्‍त्‍यालगत असणाऱ्या शेतातील घरातील जुगार अड्डावर सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले.फोटो (३१०८२०२१-कोल-हातकणंगले जुगार छापा) : इचलकरंजीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातकणंगले तालुक्यातील कवठेसार ते हिंगणगाव हद्दीतील रस्‍त्‍याजवळील झाडाखाली जुगार खेळणार्‍या नऊ जणांना छापा टाकून ताब्‍यात घेतले.