शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी विद्यापीठाचे १५४ जणांचे पथक

By admin | Updated: November 25, 2014 00:43 IST

या महोत्सवासाठी गेल्या आठवड्यापासून विद्यापीठ खेळाडूंचे सराव शिबिर झाले.

कोल्हापूर : राज्यस्तरीय १८ वा क्रीडा महोत्सव २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणार आहे. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा १५४ खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. या महोत्सवासाठी गेल्या आठवड्यापासून विद्यापीठ खेळाडूंचे सराव शिबिर झाले.राज्यातील सर्व विद्यापीठांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाला महाविद्यालयीन, विद्यापीठस्तरीय खेळाडूंच्यादृष्टीने वेगळे महत्त्व आहे. त्यात बाजी मारण्यासाठी त्यांनी वर्षभर तयारी केलेली असते. यावर्षीचा महोत्सव औरंगाबादमध्ये होत आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचा संघ कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, अ‍ॅथलेटिक्स, तलवारबाजी या प्रकारात महिला व पुरुष गटात सहभागी होणार आहे. संघात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्णांतील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतील एकूण १५४ खेळाडूंचा समावेश आहे. संघातील खेळाडूंचे विद्यापीठात गेल्या आठवड्यापासून सराव शिबिर घेण्यात आले. महोत्सवासाठी संघ उद्या, मंगळवारी रवाना होणार आहे. विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड हे संघप्रमुख असून, रमेश भेंडिगिरी, वीरसेन पाटील (कबड्डी), जहाँगीर तांबोळी (खो-खो), एन. डी. पाटील, संजय पाटील (बास्केटबॉल), स्वप्निल पाटील, संदीप पाटील (व्हॉलिबॉल), राम पाटील, कांचन बेलद (अ‍ॅथलेटिक्स), शांताराम माळी (तलवारबाजी) हे प्रशिक्षक आहेत. डॉ. नैना अलजापूरकर व श्रीदेवी हिरुगडे या महिला संघव्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी)