शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

१२७ खेळाडूंचा सहभाग : निपाणीच्या उत्कर्ष फौंडेशनतर्फे आयोजन

By admin | Updated: November 25, 2014 00:44 IST

स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना राष्ट्रीय नामांकन मिळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रेल्वेच्या हिमांशू शर्माने पहिले नामांकन मिळविले.

निपाणी : निपाणीतील उत्कर्ष फौंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन मान्यताप्राप्त रतनबाई शाह राष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला आज, सोमवारी प्रारंभ झाला. उद्योजक पोपटलाल शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तर धनंजय मानवी, शंतनू मानवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उत्कर्ष फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीणभाई शाह यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना माजी आमदार प्रा. सुभाष जोशी म्हणाले, या स्पर्धेमुळे निपाणीचा नावलौकिक वाढेल. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना राष्ट्रीय नामांकन मिळणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रेल्वेच्या हिमांशू शर्माने पहिले नामांकन मिळविले. पहिल्या फेरीत राहुल संगमा (रेल्वे), प्रज्ज्वल जोशी (कर्नाटक), अनिरुद्ध देशपांडे (महाराष्ट्र), ए. एल. मुथाई (तमिळनाडू), जे. रामकृष्ण (आंध्र प्रदेश), धुळिप्पा बाला, चंद्राप्रसाद (आंध्र प्रदेश), हेमंतकुमार मांद्रे (महाराष्ट्र), कांतिलाल दावे (राजस्थान), शंतनू मिराशी (महाराष्ट्र), भूषण लक्ष्मीकृष्ण (आंध्र प्रदेश), सुमित ग्रोव्हर (काश्मीर), रिया सावंत (गोवा), रवींद्र निकम (महाराष्ट्र), ए. विश्वेश्वर (तमिळनाडू), प्रशांत अनवेकर (कर्नाटक), शाने अलविरन (गोवा), एस. व्ही. चक्रवर्ती (तेलंगणा), ओंकार काजवे (महाराष्ट्र), वरद बेडेकर (कर्नाटक), रोहन जोशी (महाराष्ट्र), अनंत प्रभूदेसाई (गोवा), एल. बी. खाडीलकर, शुभम कुमठेकर (महाराष्ट्र), विष्णू नाईक (गोवा) यांनी यश मिळविले. उद्घाटन समारंभास ‘हाल’शुगरचे चेअरमन बाबासाहेब सासने, भारत पाटोळे, साहियाज मिरजे, डॉ. महेश कोरे, बाबासो मगदूम, दयानंद साजनावर, डॉ. अरुण पाटील, अरविंद बेडेकर उपस्थित होते. (वार्ताहर)