शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक परिवाराकडून १२० बेडचे कोविड केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचे संकट गंभीर होत असताना महाडिक परिवाराच्या पुढाकारातून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचे संकट गंभीर होत असताना महाडिक परिवाराच्या पुढाकारातून, भाजप, ताराराणी आघाडी आणि कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यातून १२० बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यातील २० बेड लहान मुलांसाठी राखीव असून सर्व रुग्णांना औषधोपचारासह नाश्ता, भोजनही मोफत पुरवण्यात येणार आहे.

या ठिकाणी अखंड ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी जंबो ड्युरा सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लहान मुलांसाठी बालरोगतज्ज्ञांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

माजी खा. धनंजय महाडिक यांनी सोमवारी हॉकी स्टेडियमजवळील महापालिकेच्या इमारतीची पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रुग्णांना बेड मिळत नाहीत. अशा वेळी महाडिक परिवाराने पुढाकार घेऊन, महापालिकेच्या सहकार्याने हे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निश्‍चित केले. इमारत पाहणीवेळी त्यांच्यासमवेत सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, संग्राम निकम, महेश वासुदेव, अमृत शहा, शिवप्रसाद घोडके, मनोज नलवडे उपस्थित होते.

कोट

महाडिक परिवार नेहमीच जनतेच्या संकट काळात मदतीसाठी पुढे असतो. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बेड अपुरे पडत आहेत. म्हणूनच हे १२० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक सर्व साधनांची जुळणी करून आठवडाभरामध्ये हे रुग्णालय प्रत्यक्ष सेवेत येईल.

धनंजय महाडिक

माजी खासदार