शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रनगरातील संयुक्त छत्रपती चौक मंडळातर्फे स्मशानभूमीस ११ हजार शेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:23 IST

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील संयुक्त छत्रपती चौक मंडळाच्यावतीने महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस अकरा हजार शेणी दिल्या. या शेणींचा उपशहर अभियंता ...

कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील संयुक्त छत्रपती चौक मंडळाच्यावतीने महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस अकरा हजार शेणी दिल्या. या शेणींचा उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांनी स्वीकार केला; तर माजी नगरसेवक सुनील मोदी यांच्याकडून स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना ३२५ पीपीई कीट देण्यात आले. हे साहित्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्वीकार केला.

महानगरपालिकेच्या पंचगंगा, बापट कॅम्प, कसबा बावडा, कदमवाडी स्मशानभूमी येथे मृतदेहांवर मोफत अंत्यविधी करण्यात येतो. कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. अंत्यविधीसाठी शेणी व लाकूड भविष्यात कमी पडू नये म्हणून महापालिकेच्या स्मशानभूमीस शेणी दान करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते.

या आवहानास प्रतिसाद देऊन राजेंद्रनगर येथील संयुक्त छत्रपती चौक मंडळाच्यावतीने अकरा हजार शेणी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्याकडे दिल्या. यावेळी आरोग्य निरीक्षक सुशांत कावडे, समन्वय अधिकारी तानाजी गेजगे, प्रभाग सचिव निश्चिल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते सम्रागसिंह निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, निवास बाचुळकर व संयुक्त छत्रपती चौक मंडळाचे‌ कार्येकर्ते उपस्थित होते.