शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

१० हजाराची देशी -विदेशी दारू केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:43 IST

हातकणंगले : रुकडी (ता. हातकणंगले) येथे चार देशी -विदेशी दारू अड्डयांवर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांनी ...

हातकणंगले : रुकडी (ता. हातकणंगले) येथे चार देशी -विदेशी दारू अड्डयांवर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजने यांनी छापा टाकून १० हजार रुपयांची दारू जप्त करून चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या छापेमारीचा गुन्हा हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला आहे.

रुकडी गावचा उरूस चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोना संकटामुळे यावर्षी ग्रामपंचायतीने उरूस रद्द केला आहे. मात्र, उरसामध्ये गर्दी होणार म्हणून गावामध्ये देशी -विदेशी दारूचा साठा करण्यात आल्याची माहिती खबऱ्यामार्फत डीवायएसपी रामेश्वर वेंजने यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दु. ४ वा. पोलीस फौजफाट्यासह ते रुकडो येथे पोहोचले. प्रथम बागडी गल्लीमध्ये असलेल्या शीतल बागडी यांच्या घरी धाड टाकून देशी -विदेशी २ हजार ९३४ रुपयांची दारू जप्त केली. यानंतर गणेश बागडी याच्या घरी २ हजार ३४२ रुपयांची, तर चंद्रकांत बागडी यांच्या घरी ३ हजार ८७८ आणि रवींद्र भोसले यांच्या घरी १ हजार ३२२ रुपयाची देशी -विदेशी दारू जप्त केली.