शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इम्पॅक्ट: अखेर डोंबिवली पूर्वेकडील 'त्या' गार्डनच्या सुशोभिकरणाला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:24 IST

सध्या या गार्डन मध्ये नुतनीकरण करण्यासाठी  साहित्य आणून  ठेवण्यात आलं आहे,

- मयुरी  चव्हाण

कल्याण: डोंबिवली पूर्वेकडील  एकतानगर परीसरातील गार्डनची दुरवस्था व या ठिकाणी जुगाऱ्यांनीही  कब्जा  केला होता  यासंदर्भात लोकमतने  वृत्त प्रसिद्ध केले होते.अनेक नागरिकांनी  लोकमतकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. अखेर या या गार्डनच्या कामाला सुरवात झाली असून  नागरिकांनी याबाबत लोकमतचे आभार मानलेय. पाहुयात नागरिकांनी या विषयी काय प्रतिक्रिया दिल्या आहे. 

सध्या या गार्डन मध्ये नुतनीकरण करण्यासाठी  साहित्य आणून  ठेवण्यात आलं आहे, कामगारही या ठिकाणी काम करताना दिसतायेत.  गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या गार्डनच्या कामाला अखेर सुरवात झाल्याने नागरीकांनी  समाधान व्यक्त केलंय. सुरवातीला नागरिक याबाबत समोर येऊन बोलण्यास घाबरत होते. मात्र आता नागरिक लोकमतच्या  माध्यमातून  बोलू लागलेत. लोकमत हे तुमच्या  हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे घाबरू नका तुमच्या समस्या आमच्यापर्यंत  नक्की  पोहचवा. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली