शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीएमसी निवडणुकीला विशेष संपर्क मंत्री नेमावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 00:23 IST

राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे

कल्याण : राष्ट्रवादीची स्थिती कल्याण-डोंबिवलीत  नाजूक असल्याने परिवर्तन होणे आवश्यक आहे. केडीएमसीची निवडणूक पाहता पक्षाला उभारी देण्यासाठी ठाणे जिल्ह्यासाठी विशेष संपर्कमंत्री नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली.

राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्षपदाची धुरा माजी आमदार जगन्नाथ शिंदे तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. वंडार पाटील यांच्याकडे सोपविली आहे. या दोघांकडून स्थानिक स्तरावर बैठकांचे सत्र सुरू आहे. तरुण, सक्षम कार्यकर्त्यांना नव्या जिल्हा कार्यकारिणीत स्थान दिले जाणार आहे. पक्ष बांधणी व वाढविण्याचे काम सुरू असताना जिल्ह्यासाठी विशेष संपर्कमंत्री नेमण्याची मागणी माजी प्रदेश सचिव साळवे यांनी केली. राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त स्वत:चा मतदारसंघ आणि कुटुंबीयांपुरतेच मर्यादित विचार करता येतो, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असल्याचे साळवे यांनी पत्रात नमूद केले आहे.  

एकूणच चित्र पाहता पक्षाच्या वरिष्ठांनी ठाणे जिल्हा आपल्या महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षाला भेट दिला आहे का? असाही सवाल साळवे यांनी केला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या