शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

१५ सोसायट्यांमध्ये पाणीपंपांसाठी वीजचोरी उघडकीस, अडवली-ढोकळीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:31 IST

Dombivali : महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग १ अंतर्गत वीजचोरांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या मोहिमेत अडवली-ढोकळी येथील १५ सोसायट्यांकडून पाणीपंप व पॅसेजसाठी वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी येथील १५ गृहनिर्माण सोसायट्यांनी पॅसेज व पाणीपंपासाठी बेकायदा विजेचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर अन्य २८० जणांनीही वीजचोरी केली आहे. या चोरट्यांनी सुमारे दोन लाख ६० हजार युनिटची जवळपास २८ लाख रुपयांची वीजचोरी केली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग १ अंतर्गत वीजचोरांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या मोहिमेत अडवली-ढोकळी येथील १५ सोसायट्यांकडून पाणीपंप व पॅसेजसाठी वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. याच भागात अन्यत्र गुरुवारपर्यंत २८० वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अडवली-ढोकळी भागातील वीजग्राहकांना घरगुती व सोसायट्यांच्या पाणीपंप व पॅसेजसाठीचे वीजमीटर बसविले असल्याची व या मीटरचे रीडिंगनुसार वीजबिल येत असल्याची खात्री करावी. वीजबिलाची रक्कम भरुन परवानाधारक कंत्राटदार अथवा व्यक्तींकडून वायरिंगचे काम करून घ्यावे, असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, साहाय्यक अभियंते रोशन तिरपुडे यांनी केले आहे.

दंडाच्या नोटिसा बजावल्याचोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा करण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करणार असल्याचे महावितरणने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवली