शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उपक्रम आणि गोविंदांच्या सुरक्षेची हमी देणारी हंडी : मंत्री रवींद्र चव्हाण

By अनिकेत घमंडी | Updated: August 19, 2022 15:22 IST

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपा डोंबिवली शहरतर्फे ही दहीहंडी आयोजित करण्यात येते.

डोंबिवली: या शहराला  महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी मानण्यात येते. मराठी संस्कृती, साहित्य, शैक्षणिक उपक्रमासोबत डोंबिवलीला  विशेषतः हिंदू सणांची नगरी संबोधलं जाते. दहीहंडीचा थरार आज दोन वर्षांनी अनुभवायला डोंबिवली सज्ज झाली आहे. गुढी पाडवा स्वागत यात्रा पहिल्यांदा सुरु झाली ती डोंबिवली शहरातूनच. दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर पुन्हा एकदा शहराचा मानबिंदू ठरलेली भारतीय जनता पार्टीची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.  डोंबिवलीच्या मध्यवर्ती बाजी प्रभू चौकात हंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर येथील गोविंदा पथके दरवर्षी येतात. 

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने भाजपा डोंबिवली शहरतर्फे ही दहीहंडी आयोजित करण्यात येते. सर्वात सुरक्षित दहीहंडी असे याचे वर्णन करता येईल. गोविंदा पथके हंडी फोडताना किंवा सलामी देताना थरातील सर्वात वरील दोन थरातील गोविंदांना पाठीला हार्नेस लावूनच मनोरा उभा करणे अनिवार्य केले जाते. अशा रीतीने थरातील दोन गोविंदा यांना हार्नेसचे सुरक्षा कवच दिल्याने त्यांच्या जीवाची पूर्णतः काळजी घेतली जात असल्याचे चव्हाण म्हणाले.

 संपूर्ण मुंबई व ठाणे शहरांतील हार्नेस लावली जाणारी एकमेव दहीहंडी म्हणून भाजपा डोंबिवलीची दहीहंडी गोविंदा पथकांमध्ये प्रसिद्ध आहे.  याच बरोबर दरवर्षी दहीहंडीच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक असे संदेश दिले जातात. यापूर्वी चिनी मालावर बहिष्कार, स्त्री भ्रूणहत्या विरोध असे विविध राष्ट्रीय विचारसरणी पुरस्कार करणारे विषय दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले होते. यंदाचा विषय हिंदुत्व आणि विकास असा असून देशाचा व राज्याचा सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवण्यात आलेलं असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी