शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीतील श्रमिक महिलांना नगरसेवकाने दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 21:25 IST

कचरा वेचक महिला, घरकाम काम करणाऱ्या महिला तसेच इतर कष्टाची कामे करून  हलाखीचे जीवन जगणाऱ्या  गरीब महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांचा यथायोग्य सन्मान  गुंजाई फाउंडेशन तर्फे करण्यात आला.

कल्याण: लॉकडाऊन काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील श्रमिक महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. कल्याण पूर्वेतील  शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड  यांनी  अशा सर्व श्रमिक महिलांना मदतीचा हात पुढे केला आहे. तसेच कोणतीच महिला व तिचे कुटुंब उपासमारीचा बळी पडू नये म्हणून आपल्या कार्यालयाचे दार सदैव उघडे आहे असे  गायकवाड यांनी  शनिवारी आपल्या मातोश्रीच्या एकविसाव्या स्मृतिदिनी जाहीर केले.  या सामाजिक बांधिलकीमुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.        कचरा वेचक महिला, घरकाम काम करणाऱ्या महिला तसेच इतर कष्टाची कामे करून  हलाखीचे जीवन जगणाऱ्या  गरीब महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत त्यांचा यथायोग्य सन्मान  गुंजाई फाउंडेशन तर्फे करण्यात आला.  कोविड महामारीच्या काळात सर्वप्रथम कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे अन्नदान  तसेच धान्य वाटप कार्यक्रम राबावून गोरगरिबांना दिलासा देण्यात आला होता. अगदी कोकणातील लोकांना सुद्धा मदत  देऊ करण्यात आली होती. सध्याचा काळ हा कठीण आहे अनेक कष्टकरी महिलांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. अशा काळात मानवतावादी दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच कोणावरही उपासमारीची वेळ येऊ देणार नाही. माझ्या कार्यालयाचे दार सर्वांसाठी खुले आहे असे देखील त्यांनी जाहीर केले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण