शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

भयानक! केमिकलचे पाणी थेट रस्त्यावर; त्याच सांडपाण्यातूनच धावतायेत गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:27 IST

कल्याण  पूर्वेतील चक्की नाका परिसरात  विहिरीत साचलेल्या सांडपाण्यामुळे पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला.

मयुरी चव्हाण

कल्याणडोंबिवलीकरांसाठी प्रदूषणाची समस्या काही नवीन नाही. एकीकडे उग्र वासाने  नागरिकांना श्वास घेणे देखील मुश्किल झालय तर दुसरीकडे  रासायनिक  सांडपाणी थेट  वाहतुकीच्या रस्त्यावरच जमा होत असल्याने नाईलाजाने चालकांना या सांडपाण्यातूनच वाट काढत जाव लागतंय.  त्यामुळे  रासायनिक कंपन्या या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झालयं. प्रशासकीय आणि राजकीय अनास्थेमुळे  येथील प्रदूषण आणि त्यामुळे घडणारे अनुचित प्रकार यांची टांगती तलवार कायम नागरिकांवर आहे. 

कल्याण  पूर्वेतील चक्की नाका परिसरात  विहिरीत साचलेल्या सांडपाण्यामुळे पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर डोंबिवलीतील खंबाळपाडा परीसरात  चेंबर साफ करताना रासायनिक सांडपाणी व त्यामुळे निर्माण झालेल्या घातक गॅस मुळे तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. 

 वास्तविक पाहता पालिका हद्दीत असणाऱ्या ररायासानिक कंपण्या, त्या नेमक्या कुठे वसल्या आहेत, त्यातून निघणा-या सांडपाण्याचा  योग्य तो निचरा  होतो का? हे सांडपाणी पाण्याच्या कोणत्या स्रोतांमध्ये सोडले जाते ? याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह ,पालिका प्रशासनानेही कायम सतर्क असणे आवश्यक आहे.  प्रशासकीय अनास्थेने आजवर अनेक बळी घेतले असले तरी  अजून किती घरातील दिवे  विझण्याची वाट पाहिली जात आहे? हाच प्रश्न निर्माण  झाला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMIDCएमआयडीसीdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण