शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहाने दिली महावितरणची १.६९ कोटी थकबाकी; अधिकाऱ्यांनी मानले आभार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 13:02 IST

दरम्यानच्या काळात आर्थिक संस्थांनी  एनआरसी विरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी  आणि नादारी कायद्याच्या (आयबीसी) अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) मध्ये कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला.

कल्याण - अदानी समूहाने एनएअरसी लिमिटेडची पूर्वीची महावितरणची थकबाकी पूर्णपणे चुकती केली व त्यापोटी महावितरणच्या कल्याण कार्यलयात १.६९ कोटी रकमेचे दोन धनादेश सादर केले. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अदानी समूहाचे आभार मानले.

एनएअरसी लिमिटेड ही कल्याण -मोहने स्तिथ कंपनी सप्टेंबर  २००९ मध्ये बंद पडली,  त्यानंतर गंभीर आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीकडून वीजबिलाचा नियमित भरणा करण्यात येत नव्हता. शेवटी महावितरणने २००१६ मध्ये कंपनीचा वीज पुरवठा तोडला.  परंतु अनेक निवेदने मिळाल्याने कॉलनीला ज्या पंप हाऊस मधुन पाणी पुरवठा होत होता त्या लाईनचा पुरवठा महावितरणने सुरु केला. परंतु एनआरसी लिमिटेड कडून पम्प हाऊस चे बिल पण भरले जात नव्हते. यावरून कंपनी व महावितरण यांच्यात वाद-विवाद सुरु होते.  

दरम्यानच्या काळात आर्थिक संस्थांनी  एनआरसी विरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी  आणि नादारी कायद्याच्या (आयबीसी) अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) मध्ये कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला. एनसीएलटी कोर्टाच्या आदेशानुसार, कोर्टाने जो नादारी आदेश काढला त्या आधीची सर्व देणी हि रद्दबातल होतात. त्यामुळे आयबीसी कायद्याच्या तरतुदी नुसार कोर्टाच्या नादारी आदेशाच्या दिवसापासून जे विजेचे बिल असेल तेवढेच अदाणी समूह देणे लागतो. त्यानुसार अदाणी समूहाने आपले म्हणणे महावितरण समोर मांडले व त्यांनतर महावितरणने १.६९ कोटी रुपयांचे नवीन देयक अदाणी समूहाला पाठवले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण