शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मदतीअभावी जखमी तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: May 21, 2014 08:56 IST

रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममध्ये सापडलेल्या तरुणीचा वेळेत मदत न मिळाल्याने मृत्यू झाला.

हितेन नाईक, पालघर - रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात ट्रॅक आणि प्लॅटफॉर्ममध्ये सापडलेल्या तरुणीचा वेळेत मदत न मिळाल्याने मृत्यू झाला. अंधेरी स्थानकात जखमी झालेल्या तरुणीचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. रेल्वे गार्डसह एकाही रेल्वे पोलिसाने वेळेत मदत केली असती तर या तरुणीचा जीव निश्चितच वाचला असता, असा आरोप तिला मदत करणार्‍या प्रवाशांनी केला आहे. पालघर तालुक्यातील सातपाटी येथील होळीमाता मंडळाजवळ राहणारी सुदैवी रामदास मेहेर (३५) ही तरुणी आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावता आधार. दोन लहान बहिणींची लग्ने करून दिल्यानंतर शिक्षण घेणार्‍या आपल्या लहान भावासोबत वृद्ध आईवडिलांची आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी दररोज पहाटे उठून नोकरीनिमित्त गोरेगाव गाठत असे. नेहमीप्रमाणे काल तिने संध्याकाळी सहा वाजता आॅफीस सोडले व अंधेरी स्टेशनवरून पालघरकडे जाणारी ६.२५ ची फ्लार्इंग राणी पकडण्यास ती निघाली. अंधेरीचा ब्रिज उतरत असतानाच गाडी स्टेशनवर आल्याने महिलांच्या डब्यातील आपली जागा पकडण्यासाठी तिने दरवाजाचा हँडल पकडला, मात्र तोल गेल्याने ती खाली पडून ट्रेनसोबत (पान ३ वर)