शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये सार्वजनिक बसमध्ये पॉर्न फिल्मचे प्रसारण

By admin | Updated: June 18, 2015 18:05 IST

सार्वजनिक बसमध्ये जाहिरातींच्या ठिकाणी पॉर्न फिल्म लागल्याने प्रवासी चक्रावले. ही फिल्म तब्बल अर्धा तास सुरू असून ती दिसू नये यासाठी प्रवाशांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले.

ऑनलाइन लोकमत
 
थिरुअनंतपुरम, दि. १८ - सार्वजनिक बसमध्ये जाहिरातींच्या ठिकाणी पॉर्न फिल्म लागल्याने प्रवासी चक्रावले. ही फिल्म तब्बल अर्धा तास सुरू असून ती दिसू नये यासाठी प्रवाशांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. 
 
 वेनाड जिल्ह्यातील कालापेट्टा या ठिकाणी राज्य सरकारमार्फत चालवली जाणा-या सार्वजनिक बसमध्ये जाहिरातींसाठी लावण्यात आलेल्या टिव्हीवर केबल चालकाच्या चुकीने पॉर्न फिल्म लागली. या वेळी बस प्रवाशांनी पुर्णतः भरलेली होती.  हा प्रकार लक्षात येताच काही प्रवाशांनी ती फिल्म दिसू नये म्हणून टिव्ही बंद करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना टिव्ही बंद करता आली नाही. तसेच प्रसारण कक्षात संपर्क साधला असता तो बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी या बसमध्ये महिला, शाळेत, कॉलेजला जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. एका प्रवाशाने ती दृश्ये दिसूनये म्हणून टिव्हीवर कपडा टाकला परंतू त्या फिल्मचा आवाज येत होता. 
काहीवेळाने एका व्यक्तीला लोखंडी रॉड सापडला असता त्याने रॉडचा घाव टिव्हीवर घातला व केबलची वायर तोडून टाकल्यावर 'त्या' फिल्मचे प्रसारण बंद झाले. केबल ऑपरेटरने कंडोमची जाहिरात असल्याचे समजून ती फिल्म लावल्याचे कालापेट्टा येथील पोलीस निरीक्षक के.के. शरीफ यांनी सांगितले आहे. तसेच केबल चालक मझूर याला भारतीय दंड विधान संहिता कलम २९२ व माहिती तंत्रज्ञानाच्या इतर कलमांखाली अटक करण्यात आली व त्याला न्यायालयात सादर करण्यात आल्याचेही शरीफ यांनी सांगितले. या प्रकरणी केबल ऑपरेटरला विचारले असता त्याने आपली चुक मान्य केली.