शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल नेटवर्किंगमधून ऑर्कुटचे लॉग आऊट

By admin | Updated: July 1, 2014 12:59 IST

सोशल नेटवर्किंग जगतातील ख्यातनाम साईट ऑर्कुट लवकरच नेटीझन्सना अलविदा करणार आहे. फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडलेले ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.

ऑनलाइन टीम
सॅनफ्रान्सिस्को, दि. १ - सोशल नेटवर्किंग जगतातील ख्यातनाम साईट ऑर्कुट लवकरच नेटीझन्सना अलविदा करणार आहे. फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडलेले ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 
१० वर्षांपूर्वी गुगलने ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट आणून इंटरनेट विश्वात नवी क्रांतीच घडवली. अवघ्या काही वर्षांतच ऑर्कुट जगभरात लोकप्रिय झाले. मात्र गेल्या काही वर्षांपासून फेसबुक, ट्विटर यासारख्या साईट्सने ऑर्कुटला मागे टाकले. २०११ मध्ये गुगलने गुगल प्लस ही नवी सोशल नेटवर्किंग सुविधा सुरु केली त्यावेळीच ऑर्कुट बंद होणार असे संकेत देण्यात आले होते.सोमवारी गुगलचे डायरेक्टर पॉलो गोल्घेर यांनी ब्लॉगद्वारे ऑर्कुट बंद करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१४ पासून ही सुविधा बंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. भविष्यात गुगल प्लस, युट्यूब यावर भर देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.