शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘केबीसी’ गुंतवणूकदाराचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: July 21, 2014 02:56 IST

केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या सिडकोतील एका गुंतवणूकदाराने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे

नाशिक : केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या सिडकोतील एका गुंतवणूकदाराने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ कंपनीकडून फसवणूक झालेली रक्कम ११० कोटी पाच लाख ९१ हजार ३०० रुपयांवर पोहोचली आहे़ रविवारपर्यंत ३५७ गुंतवणूकदारांनी तक्रारी दिल्या. ‘केबीसी’विरोधात आतापर्यंत ३,१४९ गुंतवणूकदारांनी तक्रार केली आहे. सिडकोतील यशवंत व्यंकट बडगुजर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला़ त्यांनी चार पतसंस्थांतून कर्ज घेऊन सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.फसवणूक प्रकरणात आडगाव पोलिसांनी अटक केलेले बापूसाहेब चव्हाण, साधना चव्हाण, नानासाहेब चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जगताप, एजंट व व्यवस्थापक पंकज शिंदे, वाहनचालक नितीन शिंदे या सर्वांची सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने न्यायालयात हजर केले जाणार आहे़ केबीसीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण यांचा मेहुणा व पोलीस कर्मचारी संजय जगतापचे बँक लॉकर सोमवारी उघडण्यात येईल. लॉकरमध्ये मोठी रक्कम व सोन्याचे दागिने असण्याचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)००